जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

कोरोना काळात बरेच लॉकडाउन च्या बाबतीत बरेच नियम लागु झालेले आहेत. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला हे नियम पाळायला हवेत नव्हे आपण ते पाळलेच पाहिजेत. बरयाच वेळा नियम आणि पोलिस बंदोबस्त असून देखील बरेच महाभाग विनाकारण बाहेर फिरताना आपन बघतो. अशा बेजबाबदारपणे वागणारया लोकांचा पोलिस देखील चांDisha Patani गलाच समाचार हे आपण बघतोच आहोत. आता जर आम्ही तुम्हाला सांगितला की तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ वरच आता यासंबंधी कारवाई झाली आहे तर तुमचा विश्वास बसेल का?

 

मान्य आहे लॉकडाउन चालू आहे आणि सगल्यानाच घरात बसून बसून बोअर होतय पण म्हणून असे पराक्रम करने तुम्हाला शोभत नाही असे आता याना कोण सांगणार! असो, तर झाल अस की वांदरयातील बैंड स्टैंड परिसरात फिरायला म्हणून दिशा पटानी, टायगर श्रॉफ आणि त्यांचे कही मित्र बाहेर पडले होते. जसा की लॉकडाउनशी यांचा काही संबंधच नाही. बंदोबस्ता असलेल्या पोलिसांनी  त्यांना रोखून चौकशी केली खरी पण फिरन्यासाठी बाहेर आलोय या व्यतिरिक्त कोणतही कारण त्यांच्याकडे नव्हत.त्यामुले पोलिसांना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागला.

दिशा पटानी

विशेष सांगायच झाल तर त्यांनी तिसर्यांदा हा प्रकार केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत कोविड-१९ संबंधितनियम उल्लंघन केल्यामुले कलम 188 आणि 34 अंतर्गत दिशा पटानी, टायगर श्रॉफ आणि त्यांच्या कही मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आता असही त्यांच्या विरोधात लवली गेलेली कलम ही जामीनपात्र आहेत त्यामुले त्याना अटक करने गरजेचेच आहे अस काही नाही,पण त्याचा अर्थ असाही नाही की सेलेब्रिटी आहेत म्हणून  याप्रकारे त्यांनी नियमांचे उल्लंघन करावे.

असो, आशा आहे की यापुढे दिशाबाई लक्षात ठेवतिलच की आपण असे बेजबाबदारिने वागणे बरे नव्हे!

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here