बॉलीवूड हा शब्द ऐकला तरी तरी आपल्या डोळ्यासमोर एक चकचकीत दुनिया उभा राहतो जे की मोठे मोठे आपले आवडते सितारे दिसतात की त्यांची धमाकेदार ऍक्शन असो किंवा मग त्यांचे राहणे, सौंदर्यरूप असो.

आपण या मधील काही सिताऱ्यांचे फॅन सुद्धा आहोत, तसेच तुम्हाला माहीतच आहे की यामध्ये पैसे सुद्धा चांगले भेटतात. ही दुनिया बाहेरून पाहायला तर खूप चांगली आहे पण यामध्ये नाव आणि पैसे कमवायला खुप कष्ट घ्यावे लागतात जसे की मोठी कामे भेटेपर्यंत आपल्याला सुरुवातीस लहान कामापासून सुरुवात करावी लागते, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा कुठेतरी आपला एका चालायला सुरुवात होते.

डायरेक्टर
डायरेक्ट

प्रत्येक बॉलिवूड मधील स्टार ने खूप मेहनत घेतली आहे, आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टार बद्धल माहीती सांगणार आहोत ज्याचे संघर्ष खूप आहे तसेच अत्ता त्याच्या सिनेमाची एन्ट्री मार्केट मध्ये होती तेव्हा धमाकेदार वातावरण पसरलेले असते.

त्याच्या चित्रपटात काम भेटायला सुद्धा अनेक स्टार ची लाईन लागते आणि एकदा का त्यांच्या चित्रपटात काम भेटले का तो स्टार चमकला समजा. मग त्याचे चित्रपट गोलमाल सिरीज असो किंवा सिघम असो. अगदी धमाकेदार ऍक्शन आणि मजेशीर पद्धतीने असतात.

तुम्हाला यावरून नक्की अंदाज आला असेल की आपण कोणत्या स्टार बद्धल बोलत आहोत, होय तुम्ही नक्की ओळखलं आहे त्याचे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्रेष्ट यादीमध्ये घेतले जाते ते म्हणजे प्रसिद्ध डायरेक्टर रोहित शेट्टी.

आज आम्ही रोहित बद्धल एक टॉप सिक्रेट सांगणार आहोत हे ऐकून तुम्हाला थोड्या वेळ धक्का बसेल आणि खरच असे वाटेल की मेहनत केल्याशिवाय कुठेही यश भेटत नाही. आम्ही जे सांगत आहोत त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण स्वयं रोहित ने एका मुलाखतीत सांगितले आहे.

सुमारे १९९५ चा तो काळ असेल जो अभिनेत्री तब्बू त्या चित्रपटात काम करत होती त्या चित्रपटाचे नाव “हकीकत”. यावेळी रोहित तब्बू च्या साडीला इस्त्री करत होता, होय तुम्हाला खर वाटत नसेल पण एकेवेळी रोहितने काजल चा मेकअप सुद्धा केला आहे. तसेच रोहित ने फुल आणि कांटे, सुहाग अशा वेगवेगळ्या चित्रपटात असिस्टन्स ङायरेक्टचे काम सुद्धा केले आहे.

तुम्हाला खरे सांगयचं म्हणजे तर त्याकाळी तो अशी काम करत होता आणि आज तो स्वतः ङायरेक्टर आहे आणि ते सितारे याच्या चित्रपटात काम करत आहेत. यावरून एक समजते की आपली जिद्ध आणि मेहनत असेल तर आपले स्वप्न साकार होण्यास जास्त वेळ लागत नाही फक्त त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here