जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशींची पत्नी आहे एवढी सुंदर…पाहून चकित व्हाल..


तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका तुम्ही पाहत असाल जी मालिका अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्व लोक पाहतात.

दिलीप जोशी
दिलीप जोशी

प्रत्येक भागात त्यांच्या नवीन नवीन कल्पना पाहायला आपल्याला खूप आवडते जसे की पोपटलाल चे लग्न किंवा जेठालाल वर येणारी संकटे आणि त्या संकटांना सामना करण्यासाठी जेठालाल चे परममित्र म्हणजे फायर बिग्रेड तारक मेहता. अगदी ३००० एपिसोड होऊन सुद्धा अगदी त्याच जिद्दीने आणि मेहनतीने आपल्याला हसवण्यासाठी आपले मनोरंजन करण्यासाठी ते काम करतात.

या मालिकेत सर्व धर्माची लोक एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात, यामध्ये आपल्याला असे दिसून येते की मानवता हा धर्म किती मोठा आहे कारण यामध्ये सर्व लोक कोणतेही संकट असले तरी एकमेकांना मदत करतात. तसेच सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे जेठालाल आणि बबिता चे त्यामध्ये असणारे क्षण.

अगदी जेठालाल चे पूर्ण प्रयत्न असतात बबिता वर इम्प्रेशन पाडण्यासाठी. जरी मालिकेत त्यांचे पात्र जेठालाल असले तरी खऱ्या आयुष्यातील दिलीप जोशी खुप वेगळे आहेत.

Advertisement -

दिलीप जोशी

दिलीप जोशी यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचं नाव जयमाला जोशी असे आहे, जेठालाल आणि जयमाला याना चमकत्या दुनियेपासून दूर राहायला खूप आवडते. या दोघांच्या लग्नाला २० वर्ष होऊन गेली असून ते त्यांच्या संसारात खूप सुखी आहेत.

दिलीप जोशी यांना दोन मुले सुद्धा आहेत त्यांची नावे नियती आणि रित्त्विक. त्यांच्या बिझी शडुल मधून ते आपल्या कुटुंबाला खूप वेळ देतात.

दिलीप जोशी हे सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्स च्या मागणीमुळे आलेत नाहीतर त्यांना सोशल मीडिया आवडत नाही. सध्या पहिला गेले तर त्याचे फॅन्स फोल्लोवर्स १ मिलियन पेक्षा जास्त आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here