डिलिव्हरी

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बाप रे! शॉटकटच्या नादात घडलं भलतच, डिलिव्हरीबॉयचा व्हिडीओ व्हायरल!


आजकाल अशा गजब घटना ज्या ठिकणी घडत आहेत त्या घटना पुढे आणण्याचे काम सोशल मीडिया करत आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ वायरल होत असल्याचे आपले दिसत आहे आणि सर्वांचे लक्ष आकर्षित करून घ्यायचे काम सोशल मीडिया करत आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा घटनेबद्धल सांगणार आहोत ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही घटना जी आहे या घटनेत जास्तीत जास्त शॉट कट वापरण्याचे काम केले आहे आणि आपणही आपल्या आसपास पाहतो तर सर्व जण जास्तीत जास्त शॉट कट वापरत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना जर्मनी मधील आहे, या मध्ये असे झाले की तिथे एक हर्मीज कंपनी आहे त्या कंपनीतील एक डिलिव्हरी बॉय त्याच्या वाहनावर चढतो. नंतर त्याच्याकडे जे सामान आहे ते घराच्या पहिल्या मजल्यावर एका घराच्या गॅलरी मध्ये टाकायचे प्रयत्न करत असतो, त्याच्या या प्रयत्नामध्ये ते सामान सारखे सारखे खाली पडत असते.

तो डिलिव्हरी बॉय पुन्हा ते सामान घेऊन त्याच्या व्हॅन वर चढतो आणि त्या गॅलरीमध्ये टाकतो असे करत करत शेवट त्याच्या प्रयत्नला यश भेटते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल झाला आणि हा त्याच्या कंपानितील लोकांना दिसला त्यावेळी अनेक लोकांनी त्याला प्रश्न केले. त्याच्या कंपनीतील जे मेन लोक आहेत त्यांनी असे सांगितले की ही घटना जर्मनी मधील असून आम्ही याचा शोध घेत आहे कारण हे सर्व चुकीचे आहे असे समजले आहे.

हा व्हिडिओ एवढा वायरल झाला की याला ६ लाखापेक्षा खूप लाईक्स भेटल्या त्यावेळी तेथील लोकांनी असे सांगितले की या डिलिव्हरी बॉय ला मेडल दिले पाहिजे तसेच दुसऱ्या बाजूने असे सांगण्यात आले की जर कोण घरी नसेल तर अशा प्रकारे तुम्ही डिलिव्हरी करू शकता.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here