चक्क ही अभिनेत्री आहे तिसऱ्या नवऱ्याच्या शोधात, पहिल्या दोन नवऱ्यांला दिला घटस्फोट

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

बॉलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्या या नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. सर्वात जास्त अफेर्स आणि घटस्फोट हे बॉलीवूड मध्ये होताना आपल्याला दिसत आहेत.

बॉलीवूड म्हटलं की पैसा प्रसिद्धी ही आलीच तसेच अनेक वेगवेगळे शौक हे आलेच. त्यामुळं बॉलीवूड मधी जीवन आपल्याला ऐशोआरामचे वाटते.

बॉलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्या लग्न करतात आणि काही ठराविक वेळानंतर लगेच घटस्फोट घेतात. तरुण अभिनेत्या आणि ज्या वयाने मोठ्या आहेत त्या सुद्धा घटस्फोट घेत आहेत.

Advertisement -

या लेखात आपण अश्या एका अभिनेत्री विषयी तुम्हाला सांगणार आहे जिने चक्क तिसरा नवरा शोधण्यास सुरवात केली आहे. आणि पहिल्या 2 नवऱ्याला घटस्फोट सुद्धा दिला आहे. त्या अभिनेत्री च नाव आहे दिपशिखा नागपाल.

पहिली दोन लग्न झाली असून सुद्धा दिपशिखा नागपाल तिसऱ्या नवऱ्याच्या शोधात आहे. दिपशिखाने बॉलीवूड मधील अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच अनेक सिरीयल मध्ये सुद्धा काम केले आहे.

दिपशिखा नागपाल ही आज ही खूपच सुंदर दिसत आहे. आणि आता ती तिसऱ्या साथीदाराच्या शोधात आहे. सध्या तिला 2 मुले ही आहेत एकट्याला हे सांभाळायला कठीण जात असल्यामुळे ती नवीन साथीदाराच्या शोधात आहे.

 

साल ११९७ मध्ये दिपशिखा चे अभिनेता जीत उपेंद्र बरोबर लग्न केले आणि नंतर काही दिवसांनी त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा झाली . परंतु काही दिवस गेल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण होऊ लागले त्यामुळं त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

नंतर 2012 च्या साली तिचे लग्न केशव अरोरा या व्यक्ती बरोबर झाले. ते 4 वर्ष एकत्र राहिले परंतु 4 वर्ष्यात त्यांच्यात जोरदार भांडणे होऊ लागली त्यामुळं त्यांनी सुद्धा घटस्फोट घेऊन टाकला. आणि आपल्या 2 मुलांबरोबर एकटी राहू लागली.

नवऱ्याच्या शोधात
नवऱ्याच्या शोधात

नेहमी शूटिंग दरम्यान बाहेर जावे लागते त्यामुळं मुलांकडे लक्ष्य द्यायला कोणी नसल्यामुळे तिला तिसऱ्या साथीदाराची गरज आहे असे तिने म्हटले आहे.

अश्याच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला लाईक करा लेख कसा वाटला ते कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांना शेयर करा.

 

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here