आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास आपल्या डोळ्याखालचे डार्क सर्कल कसे घालवायचे याचे घरगुती उपाययोजना सांगणार आहोत.

डोळ्याखालील डार्क सर्कल घालवा घरच्या घरी, करा हे घरगुती उपाय!


आजकाल बऱ्याच तरुण पिढीची एक समस्या असेल की डोळ्या खालचे डार्क सर्कल. डार्क सर्कल मुळे बऱ्याच प्रमाणात तरुण पिढी त्रस्त आहे. डार्क सर्कल मुळे आपला संपूर्ण चेहरा खराब दिसतो या कारणामुळे तरुण पिढी सतत चिंतेत असते.

स्किन को गोरा करने और डार्क सर्कल हटाने के लिए लगाएं ये होममेड क्रीम -  how-to-get-fair-skin-and-rid-dark-circle - Nari Punjab Kesari

परंतु तुम्हाला माहितेय का की डोळ्याखाली डार्क सर्कल का येतात ते? डोळ्याखाली डार्क सर्कल येण्याची भरपूर अशी कारणे आहेत त्यातली काही ठराविक म्हणजे अशक्तपणा, संतुलित आहार न घेणे, कमी झोप, उशिरा रात्री पर्यँत झोपणे, कामाचा त्रास किंवा टेंशन घेणे, संगणकावर फार उशिरापर्यंत बसून राहणे किंवा मोबाइल वापरणे यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल हे येत असतात.

Advertisement -

जर का डोळ्याखाली डार्क सर्कल आले तर व्यक्ती हा वयोवृद्ध तसेच थकल्यासारखा दिसतो. तो कितीही फ्रेश असला तरी तो उदास दिसतो. जर का  डोळ्यांखाली डार्क सर्कल आले की त्यामुळं  व्यक्तींचं सौदर्य बिघडतं. त्यामुळं घरगूती पद्धतीने उपाययोजना करून सुद्धा घरच्या घरी ते ठीक करू शकता.

डार्क सर्कल

1) बटाटा:- जर का तुमच्या डोळ्या खाली डार्क सर्कल असतील तर तुम्ही त्यावर बटाट्याची एक फोड काढुन ठेवावी त्यामुळे डोळ्यांना आराम सुद्धा मिळतो आणि डोळ्या खाली असलेले काळे चट्टे सुद्धा निघून जातात.

2)गुलाब जल:- काळे डाग घालवण्यासाठी सुरवातीला डोळे बंद करुन  बसावे आणि त्यानंतर गुलाब जलने भिजवलेला कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा. हे केवळ १० मिनिटांसाठी प्रयोग  करा.  असे केल्याने डोळ्याखालील काळे निघून जाईल

3) बदाम तेल:- डोळ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी सुरवातीला डोळे बंद करुन घ्यावे  आणि त्यानंतर बदाम तेल डोळ्याला लावा आणि मसाज करा.

4) चहाच पाणी:- पाण्यात चहा पावडर टाका आणि ते पाणी डोळ्याच्या खाली लावा त्यामुळे सुद्धा डोळे स्वच्छ आणि सुंदर बनतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here