जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


परंपरेच्या नावाखाली या भागातील महिलांच्या हाताची बोटे कापतात..!

====

आपल्या सर्वांना माहित आहे की जगात सर्वत्र वेगवेगळ्या परंपरा आहेत. परंपरा आजही बर्‍याच ठिकाणी पाळल्या जातात. आजही आदिवासी जमातीतील लोक परंपरा चालवतात, तर मग चला आज एक अश्याच  परंपरेविषयी जाणून घेऊया. आणि तांच्या रीतीरिवाजांविषयी जाणून घेऊया.

बोटे

इंडोनेशियात अदिवाशी कुळाच्या काही कबिल्यामध्ये एक वेगळी प्रथा आहे. येथील घरामध्ये कोणाचा मृत्यू झाल्यावर स्त्रियांची बोटे कापली जाते. कुळांची परंपरा आहे की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर त्या घराच्या महिलेचे एक बोट कापले जाते.

‘दानी’ कुळ पापुआ गिनियात येते आणि तेथे सुमारे अडीच दशलक्ष आदिवासी आहेत. या परंपरेमागील तर्कशास्त्र अशी आहे की जो माणूस एखाद्या स्त्रीने बोट दान देऊन मरण पावला आहे, तो कुटुंबाचा भूत म्हणून छळ करणार नाही.

Advertisement -

बोटे

या वेदनादायक प्रक्रियेनंतर महिलेचे बोट काही तास कपड्याने बांधले जाते.जेणेकरून रक्ताचा प्रवाह थांबेल. नंतर नखाच्या विरुद्ध बाजूने धारदार धार असलेल्या शस्त्राने बोट कापले जाते. या कुळात बऱ्याच स्त्रिया आहेत. ज्यांच्या हातांची टांनी एक किंवा दोन नव्हे तर कापले आहेत. याच परंपरेला बळी पडून कबिल्यातील अनेक महिलांना आपल्या हाताची बोटे गमवावी लागली  आहेत.

 

बर्‍याच वयोवृद्ध महिलांनी तर त्यांच्या हाताची सर्वच बोटे गमावले आहेत.

बोटे

 

 

कुळ आणि त्यातील प्रथा ह्या आपल्या पूर्वजापासून चालत आल्या आहेत. अस येथील पुरुषांचे म्हणने आहे. त्याच परंपरेच्या नावाखाली अदिवशी भागातील या महिलांना आपल्या बोटाचे बलिदान द्यावे लागत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here