आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कुरळे केस दिसायला खुप मस्त वाटतात, पण हे केस संभाळायला खूप अवघड जाते. यामध्ये जर तुम्ही पूर्णपणे चांगले ध्यान आपल्या कुरळ्या केसांवर दिले तर आपल्याला ते दिसायला खूप छान वाटतात आणि त्यामुळे आपल्या लुक मध्ये खूप फरक पडतो. आज आम्ही तुम्हाला असे काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुरळ्या केसांची चांगल्या प्रकारे निगा राखू शकता.

कुरळ्या केसांची
कुरळ्या केसांची

क्लीनिंग और कंडीशनिंग

आपल्या केसांवर राहते की आपण कोणत्या प्रकारचा शॅम्पू, कंडिशनर आणि सिरम वापरतो त्यामुळे तुम्हाला ज्या प्रॉडक्ट्स ची सवय आहे त्याचा तुम्ही वापर करा. कारण कुरळ्या केसांना आद्रता आवश्यक असते, तसेच आपण जे तेल लावले आहे ते घनदाट केस असल्यामुळे बाहेर पडते. तेल आपल्या केसांच्या मुळापर्यंत पोहचत नाही याचे कारण असे की आपले केस खूप दाट आणि गुंतागुंतीचे असतात.

Advertisement -

 

जेव्हा तेल आपल्या केसांच्या मुळापर्यंत पोहचेल त्यावेळी आपले केस चांगले राहतील. तेल पूर्ण मुळापर्यंत जावे असे तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही जर मिल्क कंडिशनर चा वापर केला तर तुमचे कुरळे केस चांगले दिसू शकतात याने तुमचा लूक सुधारेल.

कंगव्याच्या दातांमध्ये गॅप असावा –

जेव्हा आपण आपले केस विंचारतो त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा कधीच मुळ पकडू नका कारण मूळ जर पकडले तर आपले केस तुटू शकतात आपले मूळ हलके होऊ शकते. त्यामुळे नेहमी तुम्ही केस केसांच्या खालच्या भागापासून करा आणि हळू हळू केसांच्या मुळापर्यंत जावा.

हीट व स्टाइलिंग पासून बचाव करणे –

असे म्हणले जाते की कुरळे केस खुओ सवेंदनशील असतात, तुम्ही जेव्हा केस धुचाल आणि सुखवायला सुरुवात करचाल त्यावेळी आजिबात हेअर ब्लो चा वापर करू नका तसेच बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे जेल भेटते त्याचा सुद्धा वापर करणे टाळले पाहिजे. तुम्ही केस धुतल्यानंतर एक मऊ शर्ट घेऊन वरच्या वर पुसा आणि नंतर मग हळू हळू ते सुकून जातील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here