जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सावधान, कोरोना मुक्ती नंतर रुग्णांमध्ये वाढतोय हा नवीन धोका, घ्या जाणून !


नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास कोरोनातून बरे झालेले लोक यांच्यामध्ये नवीन प्रकारचा धोका निर्माण झाला आहे या संबंधित माहिती आपणास देणार आहोत.पूर्ण जगभर कोरोना या विषाणू ने थैमान घातले आहे. असंख्य लोकांनी या वायरस मध्ये आपले प्राण गमावले आहेत. हा विषाणू एक एक मेकांच्या संसर्गातून होण्याची मोठी भीती असते.

कोरोना

कोरोना झालेल्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रास होतो त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, आणि तोंडाची चव जाणे अश्या प्रकारची लक्षणे ही कोरोना रुग्णांमध्ये आढळत असतात.

तसेच जर का योग्य वेळी उपचार झाला नाही तर कोरोना वायरस आपल्या lungs वर अटॅक करतो आणि पोखरायला सुरवात करतो. त्यामुळं लोकांची ऑक्सिजन ची पातळी कमी होते आणि माणूस दगावण्याची खूप मोठी शंका निर्माण होते.

Advertisement -

कोरोना चा पेशंट बरा झाला तरी कमीत कमी 6 महिने हा त्रास होतच असतो. त्यात कोरोना काळामध्ये घेतलेल्या औषधांचा साईड इफेक्ट सुद्धा खूप झालेले आहेत. या मध्ये बुरशी या रोगाचा सुद्धा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ऐकायला न हे हे मोठ्या संख्येने जाणवले आहे. अश्या अनेक केसेस आढळल्या आहेत. की उपचारानंतर त्यांना कमी ऐकू येऊ लागले आहे.कोरोना

जर का तुम्हाला कोरोना होऊन त्यातून तुम्ही ठीक झाला असाल पण तुमचा कान दुखत असेल किंवा जड आला असेल किंवा ऐकू येत नसेल तर वेळीच दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.

72 तासांच्या आत यावर इलाज केला तर आपला कान ठीक होऊ शकतो परंतु टाळाटाळ केल्यास कायमचे बहिरे व्हाल. त्यासाठी योग्य वेळीच सल्ला घेणे आवश्यक आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here