जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

हे ९ देश सद्यस्थितीला वापरतात ’10G’ इंटरनेट सेवा, भारत आहे आजूनही मागे!


 

जगभरात होत असलेल्या इंटरनेटच्या विस्ताराच्या शर्यतीत भारत अजूनही मागे आहे, हे ऐकून तुम्हाला धक्का बसलाच पाहिजे पण हे अगदी खरं आहे. आपण जर आकडेवारीबद्दल बोललो तर दक्षिण कोरियासारखे देशसुद्धा इंटरनेटच्या बाबतीत आपल्यापेक्षा 10 पट पुढे आहेत. या माहिती क्रांतीच्या युगात, भारतात 2 जी आणि 3 जी नंतर ती आता 4 जी पर्यंत पोहोचली आहे.

आता भारत 5 जी विस्ताराच्या तयारीत आहे आणि या गोष्टीला बर्याच जनांचा विरोध नोंदवला गेला आहे. सध्या जूही चावला या अभिनेत्री ने देखील ५ जी विस्ताराच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे हे आपल्याला माहितीच आहे.  परंतु सध्या जगात असे काही देश आहेत जे 10 जी वापरत आहेत हे तुम्हाला माहित आहे का ? तर चला त्या देशांबद्दल जाणून घेऊया जिथे 10 जी नेटवर्क वापरले जात आहे.

When will 10G of Bandwidth Not be Enough? - ATX Networks

  1. दक्षिण कोरिया – येथील इंटरनेट चा सरासरी वेग – 22.2 एमबीपीएस असून इंटरनेटची गती वर्षभरात 1.6% वाढलेली आहे.
  2. हाँगकाँग – हाँगकाँगचा सरासरी इंटरनेट वेग – वर्षाकाठी 16.8 एमबीपीएस असून इंटरनेट गती 37% वाढली आहे.
  3. स्वीडन- येथील एवरेज इंटरनेट वेग – 14.6 एमबीपीएस असून या वेगात बरीच सुधारणा झाली असून ती 34% इतकी आहे.
  4. जपान – जपान चा सरासरी वेग- वार्षिक आधारावर 15.2 एमबीपीएस असून इंटरनेटची गती 16% ने सुधारली आहे.
  5. नेदरलँड्स – या देशाचा इंटरनेट चा सरासरी वेग – 14.2 एमबीपीएस असून इंटरनेटची गती वर्षात 15% नी सुधारत आहे.
  6. लातविया – या देशातील इंटरनेटचा सरासरी वेग – 13 एमबीपीएस असून इंटरनेटची गती वर्षानुसार 25% नी सुधारली.
  7. आयर्लंड – सरासरी वेग – 12.3 एमबीपीएस असून वर्षातील इंटरनेटची गती 24% नी सुधारली आहे.
  8. चेक रिपब्लिक- एवरेज इंटरनेट स्पीड- 12.3 एमबीपीएस आणि इंटरनेट वेगाची वर्षातील सुधारणा ही 8.4% इतकी आहे.
  9. फिनलैंड- फिनलैंड चा सरासरी वेग – 12.1 एमबीपीएस इतका असून वर्षामध्ये सुधार 33%. ही त्या देशांची यादी आहे ज्यानी कधीच 10 जी इंटरनेट नेटवर्क स्वीकारले आहे .

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here