जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या देशात महिलांना मोफत मिळते पिरेड्सचे साहित्य,महिलांच्या सुरक्षेसाठी चालवला जातो उपक्रम.


महिलांना पिरेड्स येणे हे नैसर्गिकरित्या दिलेली देणं आहे, जे की आपल्या देशात काही समुदायात ज्या महिलेला पिरेड्स येतात त्यांना एका बाजूला ठेवले जाते कोणत्याही वस्तूला हात लावू देत नाही ही एक अंधश्रद्धा असल्याचे आपल्याला दिसून येते त्यामुळे महिलांना या वेळी तुम्ही मदत केली पाहिजे.23 Pirod products ideas | period kit, first period kits, first period

तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की काही महिलांच्या आर्थिक परिस्थिती चांगल्या नसतात त्यामुळे पिरेड्स मध्ये लागणारे जे साहित्य आहेत ते विकत घेऊ शकत नाही आणि याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

आज आम्ही तुम्हाला एका देशाबद्धल सांगणार आहोत ज्या ठिकाणी पिरेड्स चे साहित्य मोफत देत आहेत, यामुळे तेथील महिलांना याचा फायदा होत आहे. 

स्कॉटलैंड हा जगातील असा देश आहे ज्यामध्ये महिलांना पिरेड्सच्या वेळी लागणारे साहित्य मोफत मिळते.

Advertisement -

आत्ता तेथील स्थानीक अधिकारी आहेत त्यांची ही एक जबाबदारी असेल की ज्या गरजू महिला आहेत त्यांना फ्री मध्ये पिरेड्सचे साहित्य भेटेल.

मासिक पाळी ला लागणारे पब्लिक प्लेस जसे की युवा क्लब, शौचालय आणि फार्मेसी मध्ये ठेवले जाणार आहेत, महिला आणि मुलींसाठी टैम्पॉन और सेनेटरी पैड उपलब्ध केले जाईल आणि याच लाभ महिलांना मोफत मिळेल.

वुमेन फॉर इंडिपेंडेंस ग्रुप च्या नुसार दर ५ महिलांमध्ये १ महिला अशी असते जिला पिरेड्स चे साहित्य घेण्यासाठी आर्थिक मंदी असते त्यामुळे तिच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. एका रिपोर्ट नुसार ब्रिटन मध्ये एका महिला चा पिरेड्स चा खर्च कमीत कमी १२८६ रुपये आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here