जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ह्या देशांमध्ये तुम्ही अत्यंत कमी किमतीत घेऊ शकता पर्यटनाची मजा..!


नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास लॉकडाउन नंतर फिरायला जाण्यासाठी या स्वस्त देशात फिरण्यासाठी जायला पाहिजे चला तर मग पाहूया कोणते आहेत ते देश.

गेल्या 2 वर्ष्यापासून सर्वजण घरी बसून आहेत. कोरोना च्या भितीमुळे अनेक लोक घरातून बाहेर सुद्धा निघाली नाहीत. परंतु बसून बसून किती दिवस लोक घरात बसणार आहेत. परंतु शासनाने लावलेले कडक निर्बंध आणि कडक लॉकडाउन या मुळे कोणाला ही घराच्या बाहेर किंवा फिरण्यास येत न्हवते.

पण सध्या हळू हळू आपल्या देशातील कडक निर्बंध आणि लॉकडाउन हटवला जात आहे. त्यामुळे अनेक फिरस्ती आपल्या आवडत्या ठिकाणी फिरू लागले आहेत. परंतु काही लोकांना देशाबाहेर फिरायला जायचे असते परंतु तेवढं बजेट नसल्यामुळे ते शांतच राहतात.

पर्यटन

Advertisement -

आपल्या भारताच्या शेजारी असणारे आणि फिरण्यास व्हिसा लागत नसलेले देश म्हणजे नेपाळ आणि भूतान. हे 2 देश भारताच्या लागत आहेत त्याचबरोबर फिरायला ही स्वस्त आहेत.

नेपाळ:- नेपाळ हा देश आपल्या देश लगत आहे. या देशाचे चलन हे नेपाळी आहे. या चलनाची किंमत ही 1 रुपयांपेक्षा खूप कमी आहे. नेपाळ मध्ये अनेक ठिकाणे आहेत जी पर्यटन साठी खूपच खास आहेत.

या मध्ये पोखरा शहर, काठमांडू, पशुपतीनाथ मंदिर, मनोकामना मंदिर,लुम्बिनी अशी खूपच छान प्रेक्षणीय स्थळे तिथं आहेत. नेपाळ मध्ये नेपाळी आणि पहाडी लोक राहतात. तसेच पर्यटनामुळे हॉटेल व्यवसायाची चांगलीच प्रगती झालेली आहे.

भूतान:- भूतान हा देश नैसर्गिक सधसंपत्ती ने नटलेला आहे. त्यामुळं इथं पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. नेपाळ मधील काही लोक भूतान मध्ये स्थायिक झाले आहेत. येथील लोकांची उंची ही खूपच कमी असते.
. प्रत्येकी व्यक्तीला या देशात फ़िरायला जाण्यासाठी केवळ 20 ते 30 हजार रुपये एवढी रक्कम लागू शकते तेवढ्यात तुम्ही 5 दिवस आरामशीर राहू शकता.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here