जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

नारळ खराब निघाला तर नाराज होऊ नका उलट देव देतात हा संकेत.!


हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीला खूप महत्व दिले जाते, ज्यामध्ये विविध प्रकारच्या विधी केल्या जातात. पूजेच्या वेळी आपण लक्ष देऊन सर्व विधी पूर्ण करतो जर चांगली झाली तर सर्व शुभ मानले जाते पण जर थोडी जरी विधिवेळेस अडचण आली तर लोकांच्या डोळ्यात लगेच अशुभ झाले आहे असे येते आणि मन खचले जाते.

जसे की पूजा करताना दिवा नाही लागला किंवा पूजा करत असताना दिवा विजला तर अशुभ घटना काही तरी घडेल असे मानले जाते तसेच अजून एक गोष्ट असते त्याने आपल्याला लगेच शुभ अशुभ घडल्याचे मनात येते.

पूजेच्या वेळी जर नारळ खराब निघाला तर देव देतात हे संकेत… – Mahiti.in

भारतामध्ये आपण मंदिरात गेलो तर देवाला नारळ फोडतो तसेच एखाद्या नवीन गोष्टीची जसे की एखादा व्यवसाय टाकायचा असेल तर त्यावेळी पहिल्यांदा नारळ फोडतो किंवा घरी एखादी नवीन वस्तू आणली तरीही आपण नारळ फोडतो यावरून असे समजते की भारतात नारळाला खूप महत्व आहे, नारळाला शुभ मानले जाते.

Advertisement -

नारळाला संस्कृत मध्ये श्रीफळ म्हणले जाते, श्रीफळ म्हणजे देवाचे फळ. नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार मोडणे तसेच आपली शुद्धता ठेवणे, जे की ज्ञानाचे दार उघडले जाते म्हणून नारळाचा रंग आतून पांढरा असतो.

नारळाचे नाते गर्भाशयाशी जोडले गेल्यामुळे स्त्रियांना नारळ फोडून देत नाहीत, नारळ देवी देवतांचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी देवीचे प्रतीक असल्यामुळे आपण लक्ष्मी देवीला नारळ अर्पण करतो नारळ फोडतो.

नारळ

काही लोकांचे असे म्हणने आहे की जर आपण नारळ फोडला आणि तो खराब निघाला तर देवाने पूजा मानून घेतली नाही किंवा काही तरी अशुभ घडत असल्याचे लोक मनात आणतात पण हे खरं नसून नारळ एक फळ आहे तुम्ही अगदी मनापासून किंवा तुमची जर देवावर मनापासून श्रद्धा असेल तर नारळ खराब निघण्याचे काहीच संकेत नसतात.

जर तुमचा नारळ फोडताना खराब निघाला तर तुम्ही आजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण देव प्रत्येकाची पूजा मानून घेत असतो त्यामुळे तुम्ही जर नारळ फोडला तर चांगला भाग तुम्ही अर्पण करा आणि प्रसाद म्हणून सुद्धा वाटू शकता.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here