आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ही गोष्ट तर सर्वांना माहीत आहे की वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि आपल्या घरी जे घड्याळ असते त्यामध्ये १२ वाजतात. पण तुम्ही हे ऐकून थक्क व्हाल की जगात असे पण एक घड्याळ आहे ज्यामध्ये कधी १२ वाजत नाहीत, याच्यामागचे सत्य ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

स्वीजरलेंड मधील सोलोथर्न या शहरात हे जगावेगळे घड्याळ आहे, या घड्यामध्ये फक्त तासाचे फक्त ११ आकडे आहेत त्यामधून १२ हा आकडा गायब आहे. तसेच तिथे अजून असे काही घड्याळे आहेत तिथे बारा वाजत नाहीत.

या शहराची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तेथील लोकांना ११ नंबरशी खूप जवळीकता आहे, जसे की तिथे ज्या वस्तू आहे त्यांचे सर्व डिझाईन ११ नंबर च्या आसपास आहे. त्या शहरातील चर्च चे नंबर ११ आहेत तसेच तेथील चपलांचे नंबर सुद्धा ११ आहेत, याव्यतिरिक्त ११ वा वाढदिवस असेल तर तो मोठ्या प्रमाणात सेलेब्रिट केला जातो असे अनेक गोष्टी आहेत ज्या ११ नंबरच्या आकड्याशी जवळ आहेत.

Advertisement -

घड्याळात

आम्ही आपणाला सांगू इच्छितो की ११ व्या नंबरशी लोकांना जोडणे म्हणणे एक जुना विश्वास आहे, असे म्हणले जाते की सोलोथर्न शहरातील लोक खूप कष्ट करायचे तरीही त्यांच्या आयुष्यात कसलाच आनंद न्हवता पण काही वेळानंतर डोंगरावर योगिनी लोक येऊ लागले आणि त्यांना प्रोत्साहित करू लागले तसवच जिथे एल्फ आल्याने लोकांना आनंद होऊ लागला.

एल्फ ची माहिती आपल्याला जर्मनी च्या पौराणिक घटनांमध्ये ऐकायला भेटेल, जे को त्यांच्याकडे एक वेगळीच शक्ती आहे आणि जर्मन भाषेमध्ये एल्फ चा अर्थ ११ असा होतो. त्यामुळे सोलोथर्न शहरातील लोकांनी एल्फ ला ११ नंबरशी जोडले आणि तेव्हापासून तिथे ११ नंबरच्या आकड्याला खूप महत्त्व दिले जाते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here