आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास वाढत्या भाजीपाल्याच्या दरात आणि एका शेतकऱ्याने अवघ्या कोथिंबिर च्या 1000 पेंढ्याचे हजारो रुपये मिळवले आहेत.

आजपर्यंत आपण अनेक ठिकाणी अश्या बातम्या ऐकल्या आहेतय या या  अमुक शेतकऱ्याने तमुक पीक घेऊन हजारो लाखो रुपयांचे फायदा कमावला. तसेच मागच्या वर्षी  सुद्धा एका शेतकऱ्याने चक्क  2 एकर रानात कोथिंबीर  पिकवून 12 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. खरच हे खूप अविश्वसनीय आहे.

नाशिक मधील एका शेतकऱ्याने फक्त 1000 कोथिंबीर च्या पेंढ्याचे 67000 रुपये एवढे मिळवले आहेत. या काळात कोथिंबीर तसेच भाज्यांना उच्चांकी भाव मिळाला आहे.

कोरोना च्या निर्बंधांतर सर्व मोठी शहरे खुली झाली असल्यामुळे भाज्यांना मोठी।मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळं भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Advertisement -

या शेतकऱ्याने बाजारात गेल्यावर निलाव सुरू केला दर शेकड्याला या कोथिंबीर ला 6700 रुपये एवढा भाव मिळाला आहेत त्यामुळं 1000 पेंडीचे या शेतकऱ्याला 67000 रुपये मिळाले आहेत त्यामुळं शेतकरी आनंदी झाला आहे.

तसेच पाऊस बदलते वातावरण कीड अळी या रोगांमुळे भाजीपाल्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामधून पण वाचलेल्या या भाजीपाल्याला बाजारात मोठा भाव मिळाला आहे. त्यामुळं शेतकरी सुद्धा खुश झाले आहेत.

तसेच निर्बंध हटवल्यामुळे भाजीपाल्याची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि भाजीपाल्याची मागणी वाढली त्यामुळं त्यांचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here