जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

चमत्कारी शिवलिंग: या रहस्यमयी शिवलिंगाचा दरवर्षी आकार वाढतोय…


 

भोलेनाथाची बारा ज्योतिर्लिंगे देशाच्या विविध भागात आहेत. हे शिवलिंग द्वादश ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जातात. असा विश्वास आहे की या चमत्कारी ज्योतिर्लिंगामुळेच व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा चमत्कारी शिवलिंगाबद्दल माहिती देणार आहोत, ज्याला जगातील सर्वात मोठे शिवलिंग मानले जाते.

 शिवलिंग

नैसर्गिकरित्या बनले आहे हे शिवलिंग.. 

असे म्हणतात की हे शिवलिंग कोणी केले नाही, हा निसर्गाचा आणि भौलेनाथांचा चमत्कार आहे. त्याची उंची दरवर्षी मोजली जाते. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की या शिवलिंगाचे आकार आधी अगदी लहान होते, परंतु काही वर्षानंतर त्याची लांबी व गोल बदलू लागला.

शिवलिंग

Advertisement -

अर्धनारीश्वर नैसर्गिक शिवलिंग

छत्तीसगडमध्ये हे  शिवलिंग आहे, ज्यांची ओळख ज्योतिर्लिंगासारखीच आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात भूतेश्वर महादेव, गरबंदच्या घनदाट जंगलात वसलेले अर्धनारीश्वर नैसर्गिक शिवलिंग आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here