जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अंतराळात सेक्स करणे शक्य आहे का? स्वतः एका अंतराळवीराने केला त्याबद्दल हा खुलासा…!


बदलत्या वेळेनुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या आहेत. अंतराळात संशोधनासाठी गेलेले अंतराळवीर सुद्धा आपल्यामध्ये गरजेनुसार तसे बदल करत गेलेत. अंतराळ जीवन आणि  पृथ्वीवरील जीवन  यात जरी फार काही जास्त वेगळेपण नसलं तरीही अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या पृथ्वीवर तर मनुष्य सहज करू शकतो पण तीच गोष्ट अंतराळात करण्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.

मग त्यानुसार एका व्यक्तीला असा  प्रश्न पडला की जर अंतराळमध्ये सेक्स करावं असं वाटल तर तर शक्य आहे का?

त्याच्या बाबतीतही खुलासे अगोदरच केले गेले आहेत. त्यानुसार अंतराळात सेक्स करणे हा पृथ्वीवरील अनुभवापेक्षा खूप वेगळा अनुभव आहे. अंतराळात लैंगिक इच्छा होऊ शकते, परंतु दर 90 मिनिटांनी तुमचे अंतर्गत घड्याळ बदलते आणि सर्वकाही बदलते ज्यात तुमचे सेक्स हार्मोन आणि शक्यतो तुमची कामवासना असते.

सेक्स

Advertisement -

त्यांनी जाहीर केलेल्या एका आहवालात असं म्हटलं गेलं की अंतराळमध्ये प्रत्येक 90 मिनटात बदल  घडत असतो. हा अब्दल जरी आपल्याला डोळ्याने दिसत नसला तरीही आपल्या शरीरावर मात्र या बदलाचा पूरेपर परिणाम होत असतो.

त्यात शरिरातील हार्मोन्स आणि लैंगिक कामवासना यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो.

 पॉर्नहबने केला होता पहिला प्रयोग..

२०१६ मध्ये पॉर्न फिल्म बनविण्याचे मिशन हाती घेण्यात येणार असून यासाठी पॉर्न इंडस्ट्रीतील एक नामांकित असलेली पॉर्नहब ही कंपनी यासाठी लागणारा सर्व खर्च उचलणार असल्याची बातमी ब्रिटनमधील द इंडिपेंडेंट या वृत्तपत्राने दिली होती

त्याआधी अंतराळात मानवाने सेक्ससंबंधी कोणतेही प्रयोग केले नाहीत. त्यामुळे विज्ञानाविषयी आमचा आदर असून अंतराळात सेक्स करुन पाहणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे पॉर्नहबने सांगितले होते आणि नंतर हा प्रयोग केला होता.

यामुळे अंतराळात  सेक्स करता येतो हे सिद्ध होत फक्त येणारा खर्च हा खूप आवाढव्य असणार हे मात्र नक्की..


=

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here