आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

डॉक्टरांनी असे सांगितले आहे की किमोथेरपी मधून जाणाऱ्या ब्रेन ट्यूमर असणाऱ्या लोकांनी कोरोनाचा लस घ्यायला उशीर नाही केला पाहिजे कारण सध्या त्यांना कोरोनाच्या इन्फेक्शन लागत आहे.

ज्या लोकांना ब्रेन ट्यूमर आहे ते लगेच त्या इन्फेक्शन मध्ये लगेच येत आहेत आणि ते खूप संवेदनशील आहे.
कोविड १९ वायरस हा एक परिवारामध्ये एक नवीन रुप आहे ज्याला आपण कोरोना व्हायरस असे म्हणतो, हा रोग एक फ्लू सारखा आहे आणि तो आपल्या श्वसन प्रक्रियेवर हल्ला करत आहे.

ब्रेन ट्युमर
ब्रेन ट्युमर

६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना जेव्हा कोरोना होतोय त्याच्या नंतर काही क्षणाने त्यांना दुसऱ्या आजारांना सुद्धा सामोरे जावे लागत आहे.

राजशेखर रेड्डी कोंडा हे एक कॉन्टिनेंटल हॉस्पिटल चे तज्ञ असून त्यांनी असे सांगितले आहे की जे लोक पहिल्या पासून स्वास्थ्य नाही तसेच काही आजार असतील तर त्यांना कोरोना वायरस पासून खुप नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी अशा लोकांना सर्वात महत्वाचे गोष्ट म्हणजे काळजी घ्या आणि लवकरात लवकर लस घ्या असा सल्ला दिला आहे नाहीतर त्यांना दुसऱ्या आजारांना सामोरे जावे लागेल.

Advertisement -

एसएलजी हॉस्पिटल मधील राघवेंद्र एच यांचे असे मत आहे की कोणत्याही वायरस बरोबर लढण्यासाठी मानवी रोगप्रतिकारक शक्ती उच्च स्तरावर काम करणे गरजेचे आहे तसेच या लसींना सुरक्षा देणे खूप आवश्यक आहे.

या लस रेडिओथेरपी, इम्युनोथेरपी तसेच हार्मोनल थेरपी घेत असणाऱ्या लोकांना दिले जाऊ शकतात पण हे शॉट्स घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. कारण इतर लस पेक्षा हे लस प्रभावी असू शकते त्यामुळे जेव्हा लोकांचा उपचार चालू असेल त्यावेळी ते परिस्थिती समजू शकतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here