जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

हे बौद्ध मंदिर बांधण्यासाठी चक्क बियरच्या बाटल्यांचा उपयोग केला गेलाय..


भारतात अनेक प्राचीन मंदिर आहेत ज्यांचा प्रतेकाचे असे वेगवेगळे महत्व आहे. भारतीय संकृतीत मोठा वाटा असलेले हे मंदिर भारताच्या विविध भागात विविध बांधकाम शैलीमध्ये बांधले गेले आहेत.

आजपर्यत आपण माती आणि दगडाने बनलेली अनेक मंदिरे पाहिली असतील. पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका मंदिराबद्दल सांगणार आहोत ज्या मंदिराच्या बांधकामासाठी चक्क बिअरच्या बाटल्यांचा उपयोग केला गेला होता.

बौद्ध मंदिर

हे मंदिर बिअरच्या बाटलीतून बांधण्यात आले आहे. थायलंडमध्ये बांधलेले हे मंदिर भगवान बुद्धांचे आहे. हे मंदिर बौद्ध मिक्षुने बनवले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी दहा लाख बिअरच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला होता.

Advertisement -

या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी लोक दूर -दुरून येथे येतात. हे मंदिर हिरव्या आणि लाल रंगाच्या बाटल्यांद्वारे बनवण्यात आले आहे. येथील भिंतींवर बियरच्या बाटल्यांच्या सहाय्याने सुंदर कलात्मक काम तयार केले आहे. जे खूप सुंदर आहे.

बियरच्या बाटल्यांनी बांधलेले हे बौद्धमंदिर आपल्या विशिष्ट कारणामुळे जगभर प्रसिद्ध आहे..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here