जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

वाढदिवसाच्या दिवशी केकवर मेणबत्ती वर फुंकर का मारू नये, जाणून घ्या या मागील कारण..!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास वाढदिवसाच्या दिवशी केक वर ठेवलेली मेणबत्ती का विझवू नये. याच्या संबंधित माहिती आम्ही आपणास या लेखात देणार आहोत.

आजकाल प्रत्येक मुनुष्य म्हणजेच लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत आजकाल प्रत्येक जण आपला वाढदिवस जोरदार आणि धमाकेदार पणे साजरी करतो. वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी आपला जन्म झाला असेल त्याचा दिवस साजरी करणे.वाढदिवस

वाढदिवसाच्या दिवशी आपण नवीन कपडे घालून तयारी करतात आणि केक कापून साजरी करतात. वाढदिवस साजरा करताना आपण केक वर असलेली मेणबत्ती तोंडाने फुंकर मारून विझवतो.

Advertisement -

पण खर तर म्हणजे हे कृत्य चुकीचं आहे. कारण मेणबत्ती विझवून आपण आपलीच उमर कमी करून घेतो. त्यामुळं मेणबत्ती ला फुंकर मारण चुकीचं आहे. आपण वाढदिवस साजरी करतो कारण त्या दिवशी आपल्या जन्माची तारीख असते.

वाढदिवस

केक वर मेणबत्त्या लावण्या आणि शांतपणे आपल्या मनामध्ये जी गोष्ट हवी असेल ती प्राप्त होण्याची इच्छा मनात आणायची आणि मग मेणबत्त्या लावून एकदाच फुंकून त्या सगळ्या मेणबत्त्या एक दमात विझवायच्या अशी पुरातन काळापासून समजले जाते. परंतु असे केल्यामुळे आपले जीवन कमी होते असे सुद्धा म्हटले जाते आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here