आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात हस्यसाम्राट भाऊ कदम यांच्या मानधना विषयी आपणास सांगणार आहोत.

भाऊ कदम
भाऊ कदम

मराठी हस्यसाम्राट भाऊ कदम सर्वानाच माहीत असतील. मराठी रंगमंचावर ते येताच हजारो प्रेक्षक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आगमन करतात. तेच भाऊ कदम दे लोकांना पोट दुःखेपर्यंत हसवत राहतात.

सुरवातीच्या काळात भाऊ कदम यांनी परिस्थिती खूपच बिकट होते. भाऊ कदम त्या वेळी मिळेल ती छोटी मोठी कामे करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढायचे.

Advertisement -

भालचंद्र पांडुरंग कदम हे भाऊ कदम यांचे संपूर्ण नाव आहे. भाऊंनी सुरवातीपासूनच आपल्या अभिनयावर प्रेम केले. बऱ्याच वेळा आपल्या मनात विचार येत असेल की भाऊ कदम यांना किती पैसे मिळत असतील?

तर मित्रानो भाऊ कदम यांना सुरवातीपासूनच अभिनयाची खूप आवड होती. सुरवातीला भाऊ कदम हे नाटकामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु भाऊ कदम यांना सुरवातीस 100 रुपये, 200 रुपये ते 700 रुपये एवढेच मानधन मिळायचे. त्यातच ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचे.

नंतर चला हवा येऊ द्या या हास्यमय एपिसोड मध्ये त्यांनी1 एन्ट्री केली. भाऊ कदम यांनी खासियत म्हणजे अचूक वेळात करेक्ट कॉमेडी भाऊ याना चांगली जमते. भाऊ कदम यांनी आतापर्यंत नऊपेक्षा जास्त मालिकांमध्ये अभिनयाचे काम केले आहे आणि 500 पेक्षा जास्त नाटक प्रयोगांमध्ये अभिनयाचे काम केले आहे.

असे म्हटले जाते की भाऊ कदम हे एका एपिसोड चे चक्क 80 हजार रुपये एवढी रक्कम ते घेतात. परंतु आज भाऊ कदम हे मंचावर येताच लोकांच्या टाळ्या आणि शिट्या चा कडकडाट होतो. प्रेक्षकांकडून आज त्याला अपार प्रेम मिळतं. प्रत्येक व्यक्तीला आज भाऊ कदम आपला जवळचा माणूस वाटतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here