आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवे..!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास या लेखात दररोज गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

आजकल अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. कोणाला हार्ट अटॅक तर कोणाला शुगर बीपी यांसारखे आजार आहेत सोबतच अनेक लहान आजार असतातच.बऱ्याच वेळा आजारी असल्यावर आपण दवाखान्यात जातो बऱ्याच वेळा आपल्याला डॉक्टर सुद्धा सकाळी गूळ आणि शेंगदाणे उपाशीपोटी खाण्याचा सल्ला देतात.गूळ

बऱ्याच वेळी तुम्हाला पण डॉक्टरांनी सांगितलेलं असेल. परंतु तुम्हाला माहितेय का डॉक्टर नेहमी गूळ आणि शेंगदाणे खायला का सांगतात?शक्यतो प्रत्येक माणसाने सकाळी सकाळी गूळ आणि शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. तसेच वेगवेगळ्या आणि धोकादायक आजारापासून आपला बचाव होतो.

मुठभर गूळ आणि शेंगदाणे खरंच खूप फायदेशीर आहेत. सर्वात जास्त फायदा याचा रक्तवाढी साठी केला जातो. या बरोबरच अनेक असे आजारावर याचे फायदे आहेत.

गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे फायदे

1)गुळ व शेंगदाणे यात प्रथिने आणि कैल्शियम चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत होतात.

2)गूळ व शेंगदाणे खाल्ल्यान शरीरातीले कोलेस्ट्रॉलची  लेवल कंट्रोल मध्ये राहते.

गुळ

3)गूळ शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारे मैग्नीशियम, पोटेशियम,  मोठ्या प्रमाणात मिळते.

4)गूळ व शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातील हिमग्लोबिन चे प्रमाण जास्त वाढते.

5) हे दररोज सकाळी खाल्ल्यावर शरीरातील रक्ताचे प्रमाण झपाट्याने वाढायला सुरवात होते.

6) गरोदर असलेल्या महिलांनी गूळ व शेंगदाणे खाल्ल्यास त्यांचे रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

7) दररोज गूळ शेंगदाणे खाल्ल्यामुळे हृदय विकाराचा आजार होत नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here