जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अतिप्रमाणात कांदा खाण्याचे हे नुकसान तुम्हाला माहिती असायला हवेत.

………………………………………………………………………..

कांदा आपल्याला जवळपास सर्वच भारतीय नागरिकांच्या किचनमध्ये दिसतो. स्वयंपाकात महत्वाची भूमिका असलेला कांदा हा प्रत्येकाणा नक्कीच आवडतो.

महाराष्ट्रीयन लोकांना तरं जेवणात पिटलं भाकरी आणि कांदा हा बेत खूपचं आवडतो. कांद्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. असं म्हटल जात की कांद्याचे उत्पादन पहिल्यांदा आफ्रिकेत घेण्यात आले. शिवाय लवकरच कांदा इतर देशातही उत्पादीत व्हायला लागला.

कांदा

रोज भाकरीसोबत कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत. कांद्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि पोषक तत्वे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका बजावतात.

तस असले तरी जास्त प्रमाणात कांदा खाण्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. जाणून घेऊया कांदा जास्त प्रमाणात सेवन केल्यास कोणते दुष्परिणाम होतात त्याबद्दल…

गरजेपेक्षा जास्त कांदा खाल्यास कांदा रक्तातील सर्करा कमी करतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या माणसानी तरं कांद्याचे अतिशय कमी प्रमाणात सेवन करावे. जास्त प्रमाणात केलेलं कांद्याचे सेवन हे रकस्त्राव सुरळीत चालू राहण्यास धोका निर्माण करू शकतो.

2) काही लोकांना कांदा खाल्ला की एलर्जी होते. अश्या लोकांनी कांद्याचे सेवन करण्यापासून दूर राहावे.

कांदा

आता पाहूया कांदा खाण्याच्या फायद्याबद्दल…

कांद्याचे थाडेफ़ार दुष्परीनाम सोडले तरं जास्तीत जास्त तरं फायदेचं आहेत. परंतु कांदा खाण्याच्या मर्यादा आपण जपल्या पाहिजेत. निश्चितच अति प्रमाणात केलेलं सेवन हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असणार आहे.

 

काही संशोधनानुसार कांदा पुरुषांच्या हार्मोन्स वाढीस मदत करतो. कांद्याचा रस हा या बाबतीत खूप असरदार साबित झाला आहे. कांद्याच्या नियमित सेवणाने पुरुषांच्या टेस्टोस्टेरनचे स्तर वाढू शकते. कारण कांद्याच्या नियमित सेवणाने पुरुषांच्या शरीरातील ल्युटीनायजिंग हार्मोनचे उत्पादन वाढते. कांद्यात जैवीक ऑकसाईड, रोगानुरोधी आणि अँटीबायेटिक गुन असतात.

कांद्याच्या सेवनाने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

कांद्यात मॅग्नेशियम, सोडीयम, पोट्याशियम, कॅल्शियम, सेलेनियम आणि फोस्फोरस यांसारख्या खनिजांचा समावेश असतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here