जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

जसं की आपल्या सर्वांना माहिती आहेच लसूण खाण्यासोबतच त्याचे आणखी काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. लसणात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात जे आपनास आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असतात.

गर्भावस्थेत सुरुवातीच्या काही दिवसांत लसूणचे सेवन करू शकता. गर्भवती महिला आणि पोटातील बाळासाठी लसूण खाणे फायदेशीर असते. पण लसूणचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण प्रत्येक महिलेला लसूण खाणे फायदेशीर ठरेलच, असे नाही.

लसूण आपल्या रक्ताला साफ आणि स्वच्छ करण्यास मदत करतो. लसणार अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात जे मानवी शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात. लसूण आपल्याला अनेक रोगापासून वाचवते.

लसूण

धमण्यातील रक्त साफ करण्यास लसनाचे नियमित सेवन करा. लसण शारीरिक शक्ती वाढवन्यात खूप मदत करतो.

जर आपण दररोज एक लसूण खाला तरं आपली शारीरिक कमजोरी लगेच नाहीसी होईल.

रात्री झोपण्यापूर्वी रोज एक लसूण खाल्ला तर पुरुषाना त्याचे खुप फायदे होतात. वैवाहिक जीवनात जर काही अडचणी असतील तरं लसूण सुद्धा त्या कामात तुमच्या मदतीस पडू शकतो. शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यास लसूण मदत करतो.

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँटी-ओबेसिटी गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

सर्दी-खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर आपली आई किंवा आजी आपल्याला घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देते. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असल्यास आपले गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

लसूण

सर्दी-खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर आपली आई किंवा आजी आपल्याला घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देते. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असल्यास आपले गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

गर्भावस्थेत, डिलिव्हरीनंतर किंवा वाढत्या वयोमानानुसार महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येऊ लागतात. हे बदल अतिशय सामान्य आहेत. पण यापासून सुटका हवी असल्यास तुम्ही लसणाची मदत घेऊ शकता.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here