आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास या लेखात लसूण खाल्ल्यामुळे आरोग्यास कोणते कोणते फायदे होतात या विषयी माहिती सांगणार आहोत.

लसूण खाण्याचे फायदे
लसूण खाण्याचे फायदे

जास्त प्रमाणात लोक आजकाल घरच्या घरीच आयुर्वेदिक व घरगुती उपाय करून ठीक होतात.  आपल्या दैनंदिन जीवनात साधारणपणे आपण लसूण चा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी किंवा चटणी बनवण्यासाठी केला जातो.

लसणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुणकारी आणि आयुर्वेदिक घटक असतात त्यामुळं लसणाचे सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक आजारातून सुटका मिळते.

आयुर्वेदिक भाषेत लसणाचा वंडर फूड असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळं लसूण खाण्याचे शरीरास खूप फायदे होतात.

1) ज्या लोकांना हृदयविकार आहेत त्यांच्या साठी सकाळी उपाशीपोटी लसूण खाण खूप फायदेशीर असत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका यायची संभावना सुद्धा कमी होते.

2)लसणाच्या 4 पाकळ्या पाण्यात टाकून गरम करून पिल्यामुळे पोटसंबंधीत असलेले सर्व आजार नाहीसे होतात. आणि आपल्या शरीरातील पचनक्रिया सुद्धा चांगल्या प्रमानात सुधारते.

3) दररोज सकाळी नियमित लसूण खाल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण उत्तम राहते, आणि शरीरातील उच्च रक्तदाबाचा त्रास नियंत्रित राहतो.

4)जर कोणाला खोकला, अस्थमा, किंवा ब्रँकायटीस असेल तर त्या लोकांनी या लसूणचे सेवन खूप फायदेशीर असते.

5)लसणात  vitamin A, vitamin B, Vitamin C असतात, तसेच potassium, calcium, iron, iodine, magnesium, यांसारखी पोषक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असणारी  तत्वे असतात.

6)लसूण शरीरातील इन्सुलेन चे प्रमाण वाढवत असतो  त्यामुळे डायबिटीस च्या रुग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर असते.

7) त्याचबरोबर लसूण हे शरीरातील रक्त पातळ करण्याचे काम करते. त्यामुळं हृदय चा आजार असलेल्या लोकांना हे फायदेशीर असत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here