जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

उकडलेली अंडी खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका ह्या गोष्टी. घ्या जाणून…


तस तर अंडी खाण्याचे आपल्या आरोग्यास केवळ फायदेचं आहेत. त्यात नुकसान असं काहीही नाहीये. त्यामुळे आपण नियमित अंडे खालेच पाहिजे. अंडी खाण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण त्यात सर्वांत जास्त वापरली जाते ती म्हणजे अंडी उकडून खाणे. अंडी खाण्याचा हा सर्वांत सोपा पर्याय समजला जातो.

अंडी

अंडी उकडून खाली का किंवा तशीच खालीका दोनीही बाजूने अंड्याचे आपल्या आरोग्यास फायदेच होतात. परंतु म्हणतात ना एका गोष्टीसोबत दुसरी जोडली आणि तिसरं भलतंच काहीतरी निर्माण झाल. असच काहीस अंड्यासोबत दुसरे पदार्थ खाल्याने होऊ शकते.

त्यामुळे उकडलेले अंडी खाताना त्यानंतर कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.

 

Advertisement -

लिंबू: उकडलेलं अंडे खाल्यानंतर चुकूनही लिंबू खाऊ नका. कारण अंड्यावर लिंबू खाल्यानंतर लिंबू शरीरावर रिऍक्शन करू शकते. ज्यामुले तुम्हाला हृदयाचा झटका सुद्धा येऊ शकतो. आता असही होऊ शकते की काही जणांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी जरी अंड्यानंतर लिंबू खाल्ले तरी. कारण त्यांच्या बॉडीतील रिऍक्शनवर त्यांच्या हृदयाची शक्ती जास्त असेल. परंतु एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की बहुतांश लोकांना अंडे खाल्यानंतर लिंबू खाल्यास त्रास होतोय. त्यामुळे शक्य तेवढे उकडलेली अंडी खाल्यानंतर लिंबू खाणे टाळावे.

अंडी

मासे: ऊकडलेले अंडी खाल्यानंतर खाऊ नये अशी दुसरी गोष्ट ती म्हणजे मासे. जर तुम्हीही अंडी खाल्यानंतर मासे खात असाल तरं वेळीच सावधान व्हा. कारण ही गोष्ट तुमच्या जीवावर बेतू शकते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याने तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येऊन चेहराही खराब होऊ शकतो.

तर मित्रांनो ही होती काही उकडलेली अंडी खाल्यानंतर न खाण्याच्या गोष्टी. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here