जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

जाणून घ्या काळी मिरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास या लेखात काळी मिरी खाल्यामुळे शरीरास कोणते कोणते फायदे होतात या संबंधित सर्व माहिती आपणास देणार आहोत.

आजकाल आपल्या रोजच्या आहारात मसाल्यांचा उपयोग हा नियमितपणे करतो. आणि मसाले खाल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात.

याच लेखात आपण काळी मिरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत ते खालीलप्रमाणे

 काळी मिरी

1) आपल्याला अपचन किंवा पोटा संबंधित कोणताही कोणताही त्रास झाल्यास काळी मिरी।मध्ये लिंबाचा रस टाकावा आणि त्यात काळे मीठ मिसळावे त्यामुळे या पासून सुटका होते.

2)पोटामध्ये जर का गॅस होत असेल तर यावर सुद्धा काळी मिरी खूप जालीम औषध आहे.

3)खोकला आणि सर्दी आल्यास मिरी फूड लिंबाच्या रसात मिसळून चाटावे. त्यामुळं कितीही जुना खोकला असला तरी त्यातून आपली मुक्तता होते.

4)घसा खवखव करत असेल तर मिरी पूड आणि लिंबाचा रस घालून चाटून खावे त्यामुळं घसा खवखव करायचा राहतो.

अश्या प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला लाइक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेयर करा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here