जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या मंदिराच्या छतातून उन्हाळ्यात पाणी निघते आणि पावसाळ्यात बंद होते. वैज्ञानिकही झालेत अचंबित…

…………………………………………………………………………………………………

जर तुम्हाला सांगितले गेले की, एका मंदिराच्या छतातून उन्हाळ्याच्या वेळी पाणी गळते आणि साधारणतः पावसाळा सुरु झाला की हे पाणी बंद होते तरं तुमचा विश्वास बसेल का?

नाही ना. होय सर्वांनाच हा प्रश्न ऐकून आच्छर्य वाटत आहे.परंतू हे सत्य आहे.

मंदिर

Advertisement -

सर्वांना अचंबित करणारे हे मंदिर सध्या लोकांच्या चर्चेत आहे. चला तरं जाणून घेऊया नक्की काय आहे या मंदिराचे रहस्य.

 

पावसाळा सुरु होण्याच्या साधारण 7ते8 दिवसापूर्वी या मंदिराच्या छतातून पावसाचे थेंब टपकन्यास सुरवात होते. एवढंच नाही तरं जेवढे मोठे थेंब या छतातून टपकतात. तेवढेच मोठे थेंब पावसाळ्यात तेथे पडतात असं गावकऱ्याचं म्हणणे आहे.

मंदिर

हैरानीची गोष्ट ही आहे की, जेव्हाही पाऊस पडतो तेव्हा मात्र या मंदिराच्या छातातील टपकणारे हे थेंब बंद होतात.

 

उत्तरप्रदेशाच्या कानपुरपासून 3किमी लांबीवर बेहटा नावाचे एक गाव आहे जेथे हे मंदिर आहे.
हा घटनाक्रम होणारे मंदिर हे भगवान जगन्नाथ यांचे अतिषय प्राचीन असे मंदिर आहे.

भगवान जगनाथ यांचे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे.मंदिरात भगवान जगन्नाथ,बलदाऊ आणि सुभद्रा यांच्या गुळगुळीत दगडापासुन निर्मित केलेल्या प्राचीन मुर्त्या आहेत. शिवाय मंदिराच्या इतर भिंतीवर पदमनाम आणि सूर्यदेवाच्या प्रतिमा आहेत.

जगन्नाथपुरी सारखीच याठिकाणी सुद्धा दरवर्षी गावाकऱ्याकडून यात्रा भरवली जाते. या मंदिराच्या या रहस्याची चर्चा गेल्या अनेक दशकापासून होत आली आहे. परंतू कोणालाही यांचे रहस्य उलगढता आले नाहीये.

देशभरातून लोकं याठिकाणी दर्शनास आणि ये रहस्य जाणून घेण्यास भेट देत असतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here