तारख मेहता का उलटा चष्मा फेम बबिताजी खरंच टप्पूला डेट करतेय? झाला हा मोठा खुलासा..


तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता या शोमध्ये ‘बबिता जी’ ची भूमिका साकारत आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. ती इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत राहते. आजकाल ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आली आहे.

मुनमुनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही मीडिया रिपोर्ट प्रकाशित झाले आहेत. या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की अभिनेत्री ‘टप्पू’ म्हणजेच राज अनाडकटला डेट करत आहे.

राज तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. तरी आजूनही त्यांच्यापैकी दोघांनी अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केली नाही. मुनमुनच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अशा बातम्या समोर आल्या आहेत.

बबिता

याआधीही मुनमुन दत्ता टीव्ही अभिनेता विनय जैनसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आली होती. विनयने स्वाभिमान, आंदी, इश्क सुभान अल्लाह, देख तमाशा देख यासारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्या दिवसांमध्ये विनय आणि मुनमुन अनेक ठिकाणी स्पॉट होताना दिसले. त्यांच्या एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल अफवा पसरू लागल्या.

या अफवांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र काही काळानंतर अफवा निराधार असल्याचे सिद्ध झाले. मुनमुन दत्ताने अधिकृतपणे स्वतःला सिंगल घोषित केले होते. आतापर्यंत तिने राजसोबतच्या नातेसंबंधावर काहीही सांगितले नाही. मुनमुन ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमधील पात्र जेठालालच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे. जरी वास्तविक जीवनात त्याचे चाहते लाखात आहेत. तिच्या  इंस्टाग्राम अकाऊंटला 50 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

Advertisement -

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here