जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा हा स्टार फिरकीपटू खेळू शकतो काऊंटी क्रिकेट!


भारतीय स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सरेकडून प्रथम श्रेणी सामना खेळेल.  अश्विन आधीपासूनच इंग्लंडमध्ये आहे, पण त्याला काउन्टी क्रिकेट खेळण्यासाठी व्हिसा मिळवून देण्याची गरज आहे. अश्विन आणि काउंटी क्रिकेट क्लब सरे यांना आशा आहे की, 11 जुलै रोजी सामना सुरू होण्यापूर्वी ते व्हिसा संबंधित समस्या सोडवतील.

साउथॅंप्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या आनंद घेत आहेत. इंग्लंडमध्ये 20 दिवसांच्या सुट्टीवर अाहे. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ च्या मते, 11 जुलैपासून सरेला काउंटी चॅम्पियनशिपमध्ये समरसेटविरूद्ध खेळायचे आहे आणि अश्विन एका सामन्यासाठी या संघाचा भाग होऊ शकेल. अश्विन यापूर्वी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉटिंगहॅमशायर आणि वॉर्सेस्टरशायरकडून खेळला आहे.

क्रिकेट

ब्रेकनंतर टीम इंडियाला 4 ऑगस्टपासून इंग्लंडबरोबर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, यासाठी खेळाडू 14 जुलैपासून लंडनच्या बायो बबलवर पोहोचतील आणि त्यानंतर कसोटी मालिकेची तयारी सुरू करतील.  कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला सिलेक्ट काउंटी इलेव्हनविरुद्ध तीन-दिवसीय सराव सामनाही खेळायचा आहे. अश्विन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स ठरला. त्याने 14 कसोटी सामन्यांमध्ये 71 बळी घेतले.

Advertisement -

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here