जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सुंदरतेच्या बाबतीत साउथची ही अभिनेत्री देते बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर,पहा तिचे हॉट फोटो..

……………………………………………………………………………………………………..

हिंदी चित्रपट प्रेक्षकांना अनुष्का शेट्टी हिचे नाव माहित नाही असं आजीबात नाहीये. दक्षिण सिनेमातील अभिनेत्री असली तरी अनुष्काची ओळख सध्या बॉलीवूड मधेही आहे.  बाहुबली या चित्रपटापासून सर्वांच्या पसंतीस उतरलेली  अनुष्का शेट्टी ही दक्षिण सिनेमातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिनेत्री

त्याचबरोबर तिला आता हिंदी प्रेक्षकही खूप डोक्यावर घेताहेत . पण  ती जास्तीत जास्त दक्षिण चित्रपटांमध्ये दिसते. बाहुबली चित्रपटात राजकुमारीच्या व्यक्तिरेखेत सौंदर्य चित्रित करणारी अनुष्का शेट्टी हिला इंडियन ब्युटी असेही म्हणतात.

अभिनेत्री

अनुष्का तमिळ आणि तेलगू चित्रपटांची नायिका आहे आणि तिने 2005 मध्ये ‘सुपर’ या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली. ज्यासाठी तिला फिल्मफेअरच्या तेलगू पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

अभिनेत्री

त्याचवेळी अनुष्काला अनेक चित्रपटांसाठी समीक्षक व चाहत्यांचे कौतुक मिळाले असून अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

अनुष्का नेहमी इव्हेंटमध्ये टिपिकल इंडियन वेअरमध्ये दिसते . चाहते तिच्पायाकडे हून तिचे वेडे बनतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुष्का बर्‍याचदा कमीतकमी मेकअपमध्ये दिसली जाते. या पिवळ्या रंगाच्या व्हायब्रेट रंगासह अनुष्काचे नैसर्गिक सौंदर्य कमीतकमी मेकअप आणि खुल्या केसांमध्ये उठून दिसत आहे.

अभिनेत्री

त्याचवेळी या चित्रात अनुष्का खूपच सुंदर दिसत आहे  अत्यंत कमी  मेकअपसह  रंगाचा कुर्ता आणि गुलाबी ओठांसह बिंदी मुळे तिच्या लुकला ४ चांद लागलेत. चित्रपटात येण्यापूर्वीतिने  योगाचा अभ्यासही केला आहे आणि ती एक ट्रेन्ड योग शिक्षक देखील आहे.

अभिनेत्रीअभिनेत्री

अभिनेत्री

 अभिनेत्री

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या ५ अभिनेत्रींनी आपला पहिला चित्रपट हिट केला, आणि नंतर त्यांचा बाजार उठला…!

दक्षिण अभिनेत्री सामांथा अक्केनेनीचा जलवा, हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here