जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

सुशांत सिंह राजपूतची ही गर्लफ्रेंड अडकणार लग्नबंधनात? कधी सुशांतवर करायची जीवापाड प्रेम…!


पवित्र स्टार फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रियकर विकी जैन सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. काही महिन्यांपासून अंकिता व विकी विवाहबद्ध होणार आहे अशा बातम्या येत आहेत.

याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा झाली नव्हती मात्र आता काही सूत्रांच्या माहितीनुसार अंकिता व विकी जैन डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत .अंकिता विकी जैन सोबत गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहे.अंकिताने ती विकी सोबतच विवाह करणार असल्याचे वेळोवेळी  सांगितले आहे.

सुशांत

विकी आणि अंकिताचा विवाह डिसेंबर मध्ये होणार आहे असे त्यांनी सांगितले. डिसेंबर मध्ये 12 13 14 डिसेंबर या तारखांबाबत दोघेही विचार  करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Advertisement -

अंकिता व विकी दोघांनी  आपल्या कुटुंबियांना व मित्रपरिवारास आपल्या विवाहाच्या नियोजनाबाबत  सांगितले असून सध्या हे दोघे लग्नाच्या तयारी मध्ये व्यस्त आहेत.

या दोघांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी चे निमंत्रण पत्रिका सुद्धा तयार केलेल्या आहेत. हे दोघे काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये नेहमीप्रमाणे किस करताना दिसून आले.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here