जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अनन्या पांडेने पुन्हा दाखवला हॉट अवतार, बोल्ड फोटोवर झाले चाहते फिदा. पहा फोटो…


 

बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या आपल्या हॉट फोटो्ज मुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॉल्लोवर्स आहेत.

तसें तरं अनन्याचे सर्वच फोटो तिच्या चाहत्यांना पसंतीस येत असतात परंतु,जेव्हाही अनन्या आपले बोल्ड फोटो पोस्ट करते तेव्हा सर्वांचे होश उडवते.

अभिनेत्री अनन्या पांडेने पुन्हा एकदा आपला हॉट लुक असलेल्या फोटो सोशल साईटवर अपलोड केल्या आहेत. ज्यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

अनन्याच्या ह्या फोटोवर अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर हिनेसुद्धा कमेंट केली आहे.

अनन्या पांडेने हे फोटो शेअर करत असताना कॅप्शनमध्ये “मुझे सचमे एक बर्गर चाहिये” असं लिहले आहे.

याच फोटो वर अभिनेता वरून धवन ने कमेंट करून तिला “माझे कॅप्शन कॉपी करने बंद कर “असा सल्ला दिलाय.

अनन्याचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फारच पसंतीस पडत आहे. थोड्याच वेळात या फोटोला लाखो लाईक्स आणि कमेंट आल्या आहेत

अनन्या पांडे
अनन्या पांडे

 

अनन्या पांडे
अनन्या पांडे

 

अनन्या पांडे

 

 

अनन्या पांडे

 

 

अनन्या पांडे

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved


हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here