जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

“विरोधक कधीही आमच्यावरच चढतात” तरीही आम्ही कोणाला घाबरत नाहीत; नवाब मालिकांना उत्तर देतांना अमृता फडणवीस यांचा सुटला ताबा..!


राज्यातील ड्रग्स प्रकरणावरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान बाचाबाची सुरु आहे. नवाब मलिक आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे रोज एक नवा बॉम्ब फोडत आहेत.

नवाब मलिक यांच्या आरोपाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल  एक पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले, ज्यात बोलतांना त्यांचा तोल जाऊन नकोसा शब्द उच्चारला आहे. ज्यामुळे ती क्लिप आता चांगलीच व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीस

“आमच्याकडे ना प्लॉट आहेत, न आमच्याकडे साखर कारखाने आहेत तरीही विरोधक सारखे आमच्यावरच चढतात” असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ जरी विरोधक मुद्दाम आमच्यावरच आरोप करत बसतात असा असला तरीही वेगळ्या उच्चारामुळे त्या आता ट्रोल होत आहेत.

Advertisement -

पहा व्हिडीओ:

 


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here