जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

किस्सा! सौरव गांगुलीला भेटायला गेलेल्या आमिर खानला बॉडीगार्डने घराबाहेर हाकलून दिले होते !


आमिर खान हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे.पण एकदा आमिर खानला त्याच्या अंगरक्षकांनी सौरव गांगुलीच्या कोलकाताच्या घराबाहेर काढले होते. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. 2009 मध्ये आमिर खान ‘3 इडियट्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकाता येथे गेला होता. यावेळी त्यांनी क्रिकेटपटू सौरव गांगुलीचे घरी भेट दिली होती.आमिर खान के इन छह विवादों ने खूब मचाया हंगामा, बिग बी से भी ले चुके हैं पंगा - Entertainment News: Amar Ujala

तो सौरव गांगुलीचा चाहता म्हणून गेला होता आणि त्याने वेश बदलला होता आणि सक्तीने घरात घुसून सौरव गांगुलीबरोबर फोटो काढण्याची इच्छा केली होती, बरेच प्रयत्न करूनही त्याला घरात प्रवेश देण्यात आला नव्हता. त्या नंतर जेव्हा सौरव गांगुली आमिर खान त्याला भेटायला आला आहे, हे समजलं, त्याने आमिरलाच आमंत्रित केलं नाही तर घरीच रात्रीचे जेवण देखील केले.

आमिर खानचे हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या माध्यमातून या चित्रपटाची जोरदार जाहिरात करण्यात आली होती. अलीकडील आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. दोघेही 15 वर्षांनंतर विभक्त होत आहेत. अलीकडेच ते दोघेही लाल सिंह चड्डाच्या सेटवर दिसले होते. याशिवाय करीना कपूरचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असून हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिर खानने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. तो म्हणाला की, मी आता सोशल मीडियावर येणार नाही. पण त्याच्याशी संबंधित अद्ययावत माहिती आपल्या चित्रपट निर्मितीच्या ट्विटर अकाऊंटवर येतच राहतील.

आमिर खान

Advertisement -

आमीर खानची घटस्फोट घेण्याची ही दुसरी वेळ आहे.  या अगोदर त्याने रीना दत्ता नावाच्या महिलेपासूनही घटस्फोट घेतला होता. आमीर खानचे चित्रपट चांगलेच हिट झाले आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे, त्याचा आधीचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. याशिवाय या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here