नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास आरोग्यास होणारे कोरफडीचे फायदे या विषयी माहिती सांगणार आहोत.

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आजकाल प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तरी आजाराने त्रस्त आहे. थोडं तरी आजारी पडलं तरी लोक दवाखान्यात ची वाट पकडतात.

 

कोरफडीचे फायदे
कोरफडीचे फायदे

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. सर्व ठिकाणी ही औषधी वनस्पती सहजपणे उपलब्ध होत असते. ही औषधी वनस्पती हिरव्या रंगाची असते. कोरफडीचा गर हा भरपुर भरपूर प्रमाणात औषधी असतो.

कोरफड ही अनेक आजारांवर घरगुती उपाय आहे. हजारो आजार काही दिवसांत च मुकासकट नष्ट करू शकते.

1- पित्ताच्या त्रासावर कोरफड खूपच जालीम औषध आहे. रोज सकाळी उपाशीपोटी कोरफडीच्या गराचे सेवन केल्यामुळे पित्ताचा होणार त्रास पूर्णपणे संपून जातो.

2)चेहऱ्यावर असणारे मुरूम खड्डे घालवण्यासाठी सुद्धा कोरफडीचा उपयोग केला जातो. तोंडावर कोरफडीचा गर चोळावा त्यामुळे त्वचा गोरी सुद्धा होण्यास मदत होते.

3)कोरफडमध्ये अँटी बॅक्टेरियल चे गुणधर्म आहेत, अँटी बॅक्टेरियल या घटकामुळे त्वचा खोलवर जाणून स्वच्छ होण्यास मदत होते.

4)कोरफडीचा रस रोज पिल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पोटावरील चरबी कमी होते.

5)जर का सर्दी किंवा खोकला आपणास आल्यावर कोरफडीचा उपयोग करून सुद्धा तुम्ही तुमचा सर्दी खोकला घालवू शकता.

6)कोरफडीचा गर खाल्ल्यामुळे पचनसंस्था चांगली होते त्यामुळे पोटाचे आजार अजिबात होत नाही.

7) जर का तुमच्या केसात कोंडा झाला असेल तर कोरफडीचा गर डोक्याला लावून डोक्यातील कोंडा नष्ट करू शकता त्याचबरोबर तुमचे केस मजबूत आणि मुलायम होतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here