जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

गुड्डू भैय्याचा वाढदिवस! पहा अभिनेता अली फैजलच्या काही खास भूमिका….


मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये अली फजलने गुड्डू पंडितची भूमिका साकारली होती, जो एक प्रतिष्ठित पात्र बनला. आजही लोक गुड्डू पंडितचे वेडे आहेत आणि आता दोन भाग बनवल्यानंतर ते मिर्झापूरच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

3 इडियट्स चित्रपटात अली फजलने जॉय लोबोची छोटी पण महत्वाची भूमिका केली होती. या चित्रपटात शेवटी मानसिक दबावामुळे त्याने आत्महत्या केली.

फुक्रे या विनोदी चित्रपटातही अली फजलने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ज्यात त्याने एका संगीतकाराची भूमिका साकारली आहे, या चित्रपटाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाले होते.

अली फैजल

Advertisement -

अली जफरने फास्ट अँड द फ्यूरियस या हॉलिवूड चित्रपटातही काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ग्लोबल हिट ठरला.

आज अलीच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहते त्याला खूप शुभेच्छा देत आहेत.आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here