जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या देशात आहेत फक्त 27लोक, सर्वच्या सर्वच राहतात आपल्याच धुंदीत…!


फक्त 27लोक राहणारा हा देश आपल्याच धुंदीत असायचा.. देश म्हटल्यानंतर आपल्या सर्वप्रथम आठवते ते म्हणजे त्यात कमीतकमी 100/200 मोठमोठे शहरे,सैन्य, देशात असणारे करोडो नागरिक.

 देश

परंतु इतिहासात असाही एक देश आहे ज्यात फक्त 27लोक राहतात. हो वाचून आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. हल्ली आपल्या इकडे पहिले तरं एखाद्या घरात सुद्धा 50/60 लोकांचे कुटुंब सापडते. तरं या देशात फक्त 27चं लोकं कसे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

चाला तरं आजच्या या लेखात जाणून घेऊया 27 लोकसंख्या असलेल्या या देशाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

Advertisement -

9ऑकटोबर 2012ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीला सिलॅन्डचा राजा घोषित करण्यात आलं होते.रॉयच्या मृत्युंनंतर या सिलॅन्डवर त्याचा पुत्र मायकलने राज्य चालवले. याने आपल्या देशाला अंतराष्ट्रीय राज्य म्हणून मान्यता मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु सिलॅन्ड देशाचे क्षेत्रफळ केवळ 0.25किमी एवढंच असल्यामुळे त्याला छोटा देश म्हणून मान्यता देण्यात आली होती.

भकास अवस्थेत असलेला हा देश लोकांसाठी नेहमीच कुतूहूलतेचा विषय राहिला आहे. या देशाची अर्थव्यवस्था अनुदानवर चालते. लोकांना या देशाबद्दल माहिती ही सोशल मीडियावरून मिळाल्यामुळे सोशल मिडियावरून या देशाला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते.

देश

सिलॅन्ड देशाला अधिकृत देश म्हणून मान्यता न मिळाल्यामुळे हा देश आता वेकटीजण शहर म्हणून गणल्या जात आहे. या शहराचे क्षेत्रफळ 0.44 वर्ग किमी आहे. या देशातील लोकांना इतर देशात काय चाललय आणि जगाच्या तुलनेत आपण सध्या काय करतोय याचं काहीही घेणं देण नसते. तें नेहमीच आपल्या धुंदीत असतात.

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

मधुबालाची कधीच पूर्ण न होऊ शकलेली प्रेमकथा.!

प्रियंका चोप्राच्या निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल, बनवला हा नवा रेकॉर्ड…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here