जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वांत व्यस्त व श्रीमंत अभिनेता आहे. त्यांची दर वर्षी 3ते 4 चित्रपट रिलीज होत असतात. अभिनेता अक्षय कुमारची जोडी बॉलिवूड मध्ये अनेक नावाजलेल्या अभिनेत्रीसोबत पहिली आहे.
रील लाईफमध्ये अक्षय कुमार वेगवेगळ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसून आला आहे.

अक्षय कुमार आणि अभिनेत्री प्रियंका चोप्राची जोडी अनेक हिट चित्रपटामध्ये आपल्याला पहायला मिळाली आहे.

अक्षयची या वर्षी सूर्यवंशी,अंतरगी रे आणि रामसेतू हे मुख्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सूर्यवंशी चित्रपटाच्या सेटवरील काही गमती जमती मुळे अक्षय कुमारचा एक जुना किस्सा सध्या सर्वत्र पसरला आहे.हा किस्सा अभिनेत्री प्रियंका चोप्राशी निगडित आहे.

अक्षय कुमार

 

त्या वेळी अक्षय आणि प्रियंकाच्या जवळीकतेची चर्चा संपूर्ण चित्रपटश्रुष्टिमध्ये चालली होती. या दोघांच्या अफेअरची चर्चा पेपरात आणि इतर मीडिया वर झळकल्यामुळे अक्षयची पत्नी रविनाला याचा त्रास व्हायला लागला.याच गोष्टीवरून पती -पत्नीमध्ये भांडण व्हायला सुरवात झाली होती. हलाकी अक्षय ने त्यावेळी रविनाची समजूत काढली.

पत्नीला समजावल्यानंतर सुद्धा अक्षयने प्रियांकाशी जवळीक वाढवतच नेली. अक्षय आणि प्रियंकाच्या जवळीकतेचा किस्सा ऐतराज चित्रपटाच्या शुटींगवेळी जास्तच पसरला.

ऐतराज चित्रपटाच्या शूटिंग वेळी या दोघांमध्ये जवळीक फारच जास्त वाढली.या चित्रपटात करीना कपूर ने अक्षय च्या बायकोचा रोल केला होता तरं प्रियंकाचोप्रा निगेटिव्ह रोल करत होती.

या चित्रपटात अक्षयचे प्रियंकासोबत काही बोल्ड सिनसुद्धा होते. मीडिया रिपोर्टनुसार या बोल्ड सिनच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयचा स्वतःवरील ताबा सुटला होता. तो या सिनमध्ये एवढा मग्न झाला होता की डायरेकटरने कट म्हटल्यानंतर हीं तो प्रियंकाला किस करत राहिला होता.

अक्षय कुमार

हा किस्सा जेव्हा अक्षय कुमारच्या बायकोला कळला तेव्हा ती रागाने सेटवर येऊन धिंगाणा घालून गेली होती. या नंतरअक्षयला आपली चूक लक्षात आली होती. आणि त्याने यापुढे कधीच प्रियांकाला भेटणार नाहीं आणि तिच्यासोबत कोणताही चित्रपट करणार नाहीं असा कागदच बायकोला दिला होता.

अक्षय सध्या आपल्या येणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे तरं अभिनेत्री प्रियंका चोप्राकडे सध्या एकही बॉलिवूड चित्रपट नाहीये. अक्षयच्या रामसेतू चित्रपटाच्या चित्रीकरणास आयोद्धेत सुरवात झाली आहे आणि 80%चित्रीकरन हे आयोद्धा मध्येच होणार आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here