आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

आमिरने खान ने ऐश्वर्या सोबत केले असे कृत्य की तेव्हापासून ऐश्वर्या ने कधीच सोबत काम करायचे नाही ठरवले…


बॉलिवूड मध्ये असे अनेक सितारे आहेत ज्यांचे एकमेकांशी आजिबात पटत नाही, समोरा समोर आले तरी ते लोक एकमेकांकडे पाहत सुद्धा नाहीत. तसेच अनेक हिरो आहेत जे कोणत्या न कोणत्या वादात सापडतात आणि त्यांची भांडणे सुद्धा होतात जसे की सलमान खान, शाहरुख खान.

सलमान खानचे नाव नेहमी कोणत्या न कोणत्या वादात अडकलेले असते पण या सोबत आमिर खान चे नाव सुद्धा यामध्ये अडकले आहे. आमिर ने सुद्धा त्याच्या ९० च्या काळात अनेक वाद केले आहेत आणि त्यावरून अनेक हिरोईनने त्याच्याशी बोलणे टाळले आहे. चला तर पाहू मग नक्की आमिर ने कोणते कृत्य केले होते.ऐश्वर्या

अमीर खान आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये सुद्धा वाद आहे त्यामुळे ऐश्वर्या अमीर सोबत चित्रपट करत नाही, तसेच अमीर चे जुही चावला आणि माधुरी सोबत सुद्धा अनेक वाद झालेत. अमीर खान हा सर्व अभिनेत्री सोबत विनोद करत असतो त्यांची काही न काही चेष्टा करत असतो. अमोर ने एकदा त्याच्या आणि जुहीच्या चित्रपटाची शूटिंग दरम्यान जुही च्या हातावर थुंकले होते त्यावेळी जुही आणि आमिरच्यात वाद झाला होता. तसेच आमिरने माधुरी दीक्षित सोबत सुद्धा विनोद केला होता पण नंतर आमिर ने माधुरी ची माफी मागितली.

ऐश्वर्या

Advertisement -

बऱ्याच अभिनेत्रींनी अमिरविषयी बोलताना असे सांगितले को आमिरला सेट वर खूप प्रॅंक करतो, एकदा ऐश्वर्या बरोबर आमिरने प्रॅंक केला होता त्यावेळी ऐश्वर्या ने सांगितले सुद्धा होते की अमीर मला नाही आवडत हे तरीही आमिर ने तिची चेष्टा केली तेव्हापासून ऐश्वर्या ने रागात असे ठरवले की इथून पुढे ती अमीर सोबत कधीच काम करणार नाही आणि तेव्हापासून ऐश्वर्या आणि आमिर कधीच सोबत काम करताना दिसले नाहीत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here