जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

The Family Man 2 नंतर, या वेब सीरिजच्या पुढील सीझनची लोक आतुरतेने वाट पाहतात!


 

मित्रानो, ओटीटी प्लॅटफॉर्म वर सध्या सर्वजन यावर्षी बरयाच मालिकांच्या पुढील हंगामाची वाट पहात आहेत. या वेब सीरिज कुठल्या आहेत हे अपडेट्स मध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. स्पॅनिश हीस्ट मालिकेच्या पाचव्या हंगामात मनी हेईस्टचा या वर्षाच्या सर्वाधिक प्रतीक्षित वेब सीरिजमध्ये समावेश आहे. नेटफ्लिक्सने या मालिकेचा अंतिम हंगाम जाहीर केला आहे. मनी हेइस्ट सीझन 5 दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

वेब सीरिज

मनी हेइस्ट सीझन -5

सर्व प्रथम, आपण स्पॅनिश हीस्ट मालिका मनी हेइस्टबद्दल बोलणार आहोत , ज्याचा पाचवा हंगाम या वर्षाच्या सर्वाधिक प्रतीक्षित वेब सीरिजमध्ये समाविष्ट आहे. नेटफ्लिक्सने अंतिम हंगाम जाहीर केला आहे. मनी हेइस्ट सीझन 5 दोन भागांमध्ये रिलीज होईल. प्लॅटफॉर्मवर दोघांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यातला खंड पहिला 3 सप्टेम्बर आणि खंड दूसरा 2 डिसेम्बर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिर्झापूर सीझन – 3

सीरिज

फॅमिली मॅन 2 नंतर प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या अ‍ॅमेझॉन प्राइम मालिकेचा पुढील भाग म्हणजे मिर्जापूर सीझन 3. कालीन भैय्यानंतर गुड्डू भैय्या मिर्झापूरच्या गादीवर बसले आहेत, पण अद्याप कालीन भैय्या मेलेला नाही. अशा परिस्थितीत चाहते तिसर्‍या सीजन मध्ये कालीन भैय्या अर्थात पंकज त्रिपाठीच्या परत येण्याची वाट पहात आहेत. तिसर्‍या भागाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु मालिकेतील स्टारकास्टच्या बोलण्यावरून असे दिसते की तिसर्या सीजन चे काम चालू आहे.

शी (She) – सीझन 2

 वेब सीरिज

नेटफ्लिक्सच्या आणखी एका पोलिस नाटकाविषयी बरीच चर्चा झाली जिचे नाव ती म्हणजे She आहे. या वेब सीरिजलाही बरीच प्रसिद्धी मिळाली. She च्या पहिल्या सीजन मध्ये  मध्ये अदिती पोहनकर आणि विजय वर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या. नेटफ्लिक्सने 40 टायल्समध्येही She च्या  दुसर्‍या हंगामाची घोषणा केली. इंस्टाग्रामवर अपडेट शेअर करताना आदितीने लिहिले की – ती पुन्हा आली आहे. आम्ही तयार आहोत. 2021 मध्ये भूमी परत येईल, पण ती कुणाच्या बाजूने असेल ? धक्के, फसवणूक आणि वेगवेगळ्या ट्विस्ट यांनी भरलेला तीचा आणखी एक हंगाम तयार आहे.

या व्यतिरिक्त मसाबा मसाबाचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर येत आहे. त्याचवेळी फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइफ चा दुसरा सीझनही येणार आहे. मिसमैच सीझन 2, लिटिल थिंग्स सीजन 4 आणि जामतारा सीझन 2 या लोकप्रिय वेब सीरिज देखील पाइपलाइनमध्ये आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here