जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

अनोखी परंपरा! परंपरेच्या नावाखाली कापतात महिलांच्या हाताची बोटे!


या जगामध्ये प्रत्येक देशात वेगवगेळ्या परंपरा आहेत, ज्या चाली रूढी अजुनही तिथे पाळल्या जातात. आपल्याला जास्तीत जास्त या परंपरा दुर्गम भागात पाहायला भेटतात जसे की आदिवासी वस्तीत आपल्याला या परंपरा पाहायला भेटतात. आज आपण ज्या परंपरा बद्धल बोलणार आहोत ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल, चला तर पाहू मग नक्की कोणता देश आणि कोणती पद्धत आहे.

बोटे

इंडोनेशिया या देशात एक असा कबिला एक असा समाज आहे जिथे कोणाच्याही घरातील एक व्यक्ती मरण पावला की त्यांच्या घरातील कोणत्याही एका स्त्रीचे बोट कापले जाते.

या समाजाची अशी रीत आहे की कोणताही घरातील व्यक्ती मरण पावला की स्त्रीचे बोट कट करायचे. हा समाज इंडोनेशिया मध्ये असून तिथे कमीत कमीत अडीच लाख आदिवासी लोक राहतात, या परंपरे मागे एक गोष्ट आहे जे की जेव्हा एखाद्या स्त्रीचे बोट कापू त्यावेळी जो व्यक्ती मरण पावला आहे त्याचा आत्मा भूत बनून त्यांच्या कुटुंबाला सतावत नाही.

Advertisement -

जेव्हा महिलेचे बोट कापले जाते त्यावेळी तिच्या बोटाला एखादे कापड घट्ट बांधले जाते ज्यामुळे तिथून जे रक्त वाहत आहे ते बंद व्हावे. या समाजात अशा काही स्त्री आहेत ज्यांचे फक्त एक नाही तर दोन दोन बोटे कापली गेली आहेत. काही वृद्ध महिलांनी तर त्यांच्या हाताची सर्व बोटे कापली गेली आहेत.

बोटे

अशा प्रकारे अनेक असे समाज आहेत ज्यांची वेगळी वेगळी रीत आहे ज्याने लोकांना अशा गोष्टीना सामोरे जावे लागत आहे, तर काही समाजातील लोकांनी हे बंद केले आहे तर काही लोकांचे हे सर्व चालू आहे त्यामुळे काही दुर्गम भाग असे आहेत जे पूर्णपणे असे राहिले आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here