जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मुंबईमध्ये फक्त 500 रुपये सोबत घेऊन आलेली ही अभिनेत्री आज आहे कोट्यावधी रुपयांची मालकीण..


बॉलिवूड मध्ये असे अनेक सितारे आहेत जे बाहेरून येऊन आपली जागा फॅन्स च्या मनात राखून ठेवत आहे, स्वतःची मेहनत आणि जिद्ध पणाला लावून ते आपले करियर बॉलिवूड इंडस्ट्री घडवत आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्धल सांगणार आहोत जिने बॉलिवूड मध्ये अगदी कमी कालावधीत आपली छाप टाकली असून सध्या ती अनेक चित्रपटात काम करून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

दिशा पटानी अभिनेत्री तुम्हाला माहीतच असेल, जे की एक आऊटसाईडर आहे पण बॉलिवूड मध्ये येण्यासाठी तिने खूप कष्ट आणि मेहनत केली आहे. दिशा चा जन्म १३ जून १९९२ रोजी उत्तराखंड मध्ये झाला.

१३ जून ला तिचा बड्डे झाला सध्या तिचे वय २९ आहे. दिशा उत्तरप्रदेश मधील बरेली येथे राहते, तिच्या वडिलांचे नाव जगदीश सिंह पटानी आहे ते एक डिसपी अधिकारी आहेत तसेच तिला एक मोठी बहीण सुद्धा आहे तिचे नाव खुशबू पटानी असे आहे.

Advertisement -
मुंबईत आली अभिनेत्री
मुंबईत आली अभिनेत्री

दिशाने तिचे पदवीचे शिक्षण एमिटी युनिव्हर्सिटी मधून घेतले आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून तिने डिग्री घेतली आहे. दिशाच्या करियरची सुरवात मॉडेल म्हणून झाली, २०१४ मध्ये तिने एका स्पर्धेत भाग घेतला होता त्यावेळी तिला फर्स्ट रनरअप पुरस्कार भेटला होता.

दिशाच्या चित्रपट करियर ची सुरुवात २०१५ पासून लोफर या सिनेमा पासून झाली जो की एक दक्षिण भारतीय सिनेमा आहे. नंतर २०१६ मध्ये एम.एस. धोनी या चित्रपटात तिने सुशांतसिंग राजपूत सोबत काम केले.

अभिनेत्री

चित्रपटसृष्टी सोडून दिशाच्या अफेयरच्या चर्चा सुद्धा खूप रंगल्या होत्या, ज्यावेळी दिशा मॉडेलिंग करत होती त्यावेळी तिचे नाव पार्थ समनाथन सोबत जोडले होते. दोघे जण एकमेकांना डेट सुद्धा करत होते पण अचानक दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर टायगर श्रॉफ सोबत तिचे नाव जोडले गेले आहे पण दोघांनी अजून त्यांच्या नात्याविषयी कबुली केली नाही.

दिशा पाटणी अगदी ५०० रुपये घेऊन मुंबई मध्ये आली होती आणि सध्या ती ५ कोटींच्या घरची मालक आहे तिच्या घराच नाव लिटल हट असे आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here