जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

बॉलीवूडच्या या 7अभिनेत्र्यांनी हॉट दिसण्यासाठी आपल्या स्तनांवर  शश्त्रक्रिया केली होती..

स्तन शश्त्रक्रिया हि बॉलिवूडमध्ये अनेक दिवसापासून चर्चचा विषय आहे. आपल्या लूक ला अतिशय सुंदर आणि बॉडी शेप बनवण्यासाठी बॉलिवूडच्या काही अभिनेत्र्यांनी स्तानावर शाश्त्रक्रिया करून घेतल्याचे म्हटलं जाते. परंतु याबद्दल आजुनही कोणत्याही अभिनेत्रिने उघडपणे भाष्य केले नाहीये.

चला तरं मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या अभिनेत्री..

बिपाशा बासु

स्तन

जास्त सेक्सी दिसण्यासाठी उत्सुक असलेली अभिनेत्री बिपाशा बासूने आपल्या स्तनावर शश्त्रक्रिया केल्याचं म्हटलं जाते. सुपर मॉडेल बनण्यासाठी तिच्याकडे सुपर फिगर होती जी मॉडेलिंग साठी परफेकट आहे. शश्त्रक्रियेनंतर बॉलिवूड मध्ये ती अत्यंत कमी कालावधीतच प्रसिद्ध झाली.

शिल्पा शेट्टी.

स्तन

आजच्या घडीला शिल्पा शेट्टीची ओळख तिच्या परफेकट फिगर आणि फिटनेसमुळे होते. ती नेहमीच योगा, डाईट व्यायाम यासारख्या गोष्टींना महत्व देते ज्यामुळे तिची फिगर मेंटेन राहते.
तिच्या बाजीगर चित्रपटाच्या वेळीच्या फोटो आणि आताच्या फोटो पहिल्यास तुमच्या लक्षात येईल की तिने सुद्धा आपल्या स्तनांना सुडोल बनवण्यासाठी त्याच्यावर शश्त्रक्रिया केली आहे.

कंगना रणावत

स्तन

कंगना रणावतला जेव्हा तुम्ही गँगस्टर चित्रपटात पहिले तेव्हा तिचा लूक आणि आजच्या फोटोतील तिचा लूक पाहता तिच्यातील घडलेल्या बदलांची जाणीव तुम्हाला होईल. कंगनाने आपल्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी शश्त्रक्रिया केली होती. ज्यानंतर तिच्या बॉडीमध्ये तसें बदलही घडून आले.

सुष्मीता सेन

स्तन

मिस युनिव्हर्स राहिलेली अभिनेत्री सुषमिता सेनने आपला बॉलिवूडचा पहिला चित्रपट ‘दस्तक’ 1996मध्ये रिलीज केला. मिस युनिव्हर्स राहिल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले वजन आणखी वाढवण्यासाठी तिने हॉट दिसण्यासाठी वाटेल ते केले. स्तनांची शश्त्रक्रियाही करून घेतली. त्याचा फायदा तिला थोडाफार झाला परंतु काहीच दिवसात परत ती इंडस्ट्रीच्या बाहेर फेकल्या गेली.

अयेशा ताकीया.

स्तन

स्तणांच्या शाश्त्रक्रियेमुळे सर्वांत जास्त चर्चेत आली ती म्हणजे अयेशा. सुडोल बॉडी बनवण्याच्या नादात या अभिनेत्रीने एवढे काही केले की तिचा पार लुकच बदलून गेला.

श्रीदेवी

श्रीदेवीने आपल्या नाकावर शाश्त्रक्रिया केल्याच्या बातम्या तर तुम्ही अनेक वेळा वाचल्याच असतील. परंतु तिने अनेक वेळा ह्या बातम्या नाकारल्या आहेत. खरं तरं फक्त नाकंच नाही तरं सुंदर आणि हॉट दिसण्याकरिता श्रीदेवीने आपल्या स्तनांची सुद्धा शश्त्रक्रिया करून घेतली होती.

स्तन

एकदा तिच्या अगोदरच्या आणि आताच्या फोटो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सगळे समजून जाईल. एवढ्या कमी दिवसात तिने तिची बॉडी किती चेंज करून घेतली हे नैसर्गिक रित्या शक्य नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या ५ अभिनेत्रींनी आपला पहिला चित्रपट हिट केला, आणि नंतर त्यांचा बाजार उठला…!

दक्षिण अभिनेत्री सामांथा अक्केनेनीचा जलवा, हॉट फोटो इंटरनेटवर व्हायरल …!

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here