जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

बाहुबली फेम साऊथ इंडियन अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलिवूड मध्ये सध्या यशस्वी अभिनेत्रीच्या रांगेत बसली आहे.

. तमन्ना आपल्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात घर करण्यास यशस्वी झाली आहे. आपल्या चाहत्यासोबत नेहमी कनेक्ट राहण्यासाठी तमन्ना सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो आणि अपडेट्स नेहमी टाकत असते.

तमन्ना भाटिया
तमन्नाचे आज आपले नवीन फोटोशूट केलेले फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले आहेत जे तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंद येत आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. तिच्या या फोटोने इंस्टाग्रामवर एका दिवसात लाखो लाईक्सचा टप्पा पार केला आहे.

तमन्ना गुलाबी कलरच्या गाऊनमध्ये पोज देताना एकदम सुंदर आणि हॉट दिसत आहे. तमन्नाने या फोटोशूटचे 9 फोटो आपल्या अकाउंट वर शेअर केले आहेत. ज्यात काही क्लोजअप तरं काही लॉंगशॉट फोटो आहेत.

हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन मध्ये ‘पिंकटास्टिक’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

ऑफशोल्डर जास्त स्लिम असलेला हा गाऊन तमन्नाने स्टायलिश लूक साठी स्वतः बनवून घेतल्याचं म्हटल जात आहे. ज्यात टॉपवर जास्त प्रमाणात सिल्कचे काम केले गेले आहे आणि याचा फॉल नेट स्टाईलचा आहे.

तमन्नाने या गुलाबी गाऊनसोबत सिल्वर कलरचे कानातले घातले आहेत. फॅशनचा जास्त सेन्स असलेली तमन्ना या लूक मध्ये एकदम भारी दिसतेय.

 

तमन्नाचा जन्म 21डिसेंबर 1989मध्ये मुंबईत झाला होता. तिने कमी वयातच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं करियर बनवायचं होत. परंतु 2013 मध्ये रिलीज झालेल्या बाहुबली:द बिगीनिंग’ या चित्रपटामुळे ती स्टार बनली.

तमन्नाने तेलगू आणि तामिळ चित्रपटात सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केल आहे. तिने वयाच्या 15व्या वर्षी चित्रपट श्रुष्टीत आपलं पाऊल ठेवलं होत.

तमन्नाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. तसेच अजय देवगण,अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत सुद्धा तिने काम केले आहे.

 

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

 

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here