जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

एखाद्या तरून पोरीलाही लाजवेल अशा श्वेता तिवारीच्या हॉट अदा, एवढ्या वयातही दिसते एकदम कडक..


अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. ति आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर नेहमी हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसापूर्वीच तिने सिल्वर ड्रेसमधील आपल्या हॉट फोटो पोस्ट केल्या आहेत ज्या तिच्या चाहत्यांना भलत्याच पसंद पडत आहेत.

टीव्हीची लाडकी सून श्वेता तिवारी अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांना वेड लावते.

श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिनं सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेता वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

हे बोल्ड फोटो शेअर करत श्वेतानं कॅप्शनमध्ये लिहिलं – जर काही नियम असतील तर ते मोडा आणि त्यांच्यासाठी कधीही माफी मागू नका. श्वेताचे हे फोटो लाखो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

श्वेताचे चाहते फोटोंवर कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं कमेंट केली – हॉट मॉम. तर दुसऱ्यानं लिहिलं – तू कधीच म्हातारी होणार नाहीस.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here