जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अभिनेत्री श्वेता तिवारीचे हॉट फोटोशूट, बोल्ड ड्रेसमध्ये दाखवल्या दिलकश अदा..

 

अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या चाहत्यांसाठी काहींना काही अपडेट्स देत असते. सध्या जरी श्वेता कुठल्याही चित्रपट किंवा मालिकेत दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

 

श्वेता तिवारी

काही दिवसापूर्वीच श्वेताने नव्याने शूट केलेले तिचे हॉट फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. जे तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडत आहेत. बऱ्याच चाहत्यांनी तिच्या या फ़ोटोजवर कमेंट केल्या आहेत,ज्यात प्रत्येकजण तिच्या या बोल्ड लूकची प्रशंसा करताना दिसत आहे.

श्वेता तिवारी

एका फोटोवरती श्वेताने “डोन्ट ट्राय मी ” असं कॅप्शन दिले आहे. तरं दुसऱ्या एका फोटोवर ” i am Fairless” असं कॅप्शन दिले आहे.

40 वर्ष वय असलेली अभिनेत्री श्वेता सध्या 2 मुलांची आई आहे. तरी सुद्धा तिचा हॉटनेसपणा थोडासाही कमी झालेला नाहीये. उलट ती दिवसेंदिवस खूप बोल्ड होत चालली आहे.

श्वेता तिवारी

अपलोड केलेल्या फोटोमध्ये श्वेता हिरव्या कलरच्या डार्क स्लिमनेक गाऊन मध्ये दिसत आहे. तिने ड्रेस सोबत कोणत्याही प्रकारची ज्वेलरी घातलेली नाहीये.

श्वेता तिवारी

चाहत्यांसोबतच श्वेताच्या फोटोवर सेलिब्रिटि सुद्धा कमेंट करत आहेत. श्वेता नेमकीच आपल्या दोन्ही मुलांसोबत महाबळेश्वरला जाऊन आली आहे जेथे ती आपल्या मुलांसोबत आनंद लुटतांना दिसली होती.

केस मोकळे सोडून काढलेल्या या फोटोमध्ये श्वेताचा फिटनेस दिसून येत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेताने वयाच्या 19व्या वर्षी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता राजा चौधरी सोबत 1999 मध्ये प्रेमविवाह केला आहे. या लग्नासाठी श्वेताच्या घरच्यांनी खूप विरोध केला होता.परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी विवाह केला होता.

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here