जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्डनेस क्वीन सई ताम्हणकरचे हॉट फोटो पुन्हा व्हायरल..


मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या बोल्डनेस मुळे नेहमीच प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर. जिच्या अभिनयापेक्षा जास्त चाहते हे तिच्या बोल्डनेसपणाचे आहेत..  सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले फोटो  टाकत असते.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सईनं नुकतंच ‘मिमी’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता सईनं नुकतंच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

सई ताम्हणकर

पांढऱ्या रंगाच्या वन पिसमध्ये सईनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसली.

Advertisement -

 सई ताम्हणकर

सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.या सेटवर सईचे वेगवेगळे लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सईचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

 सई ताम्हणकर

सईनं हे फोटो शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’साठी तयार होणं हे प्रेम आहे, असं कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here