जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

‘चंद्र आहे साक्षीला’ फेम अभिनेत्रीचे टोपलेस फोटो प्रचंड व्हायरल,पहा हॉट फोटो…..


चंद्र आहे साक्षीला या मालिकेतील अभिनेत्री ऋतुजा बागवे या मालिकेमुळे खूप चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ऋतुजा सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते.

मालिकेतील तिच्या अभिनयामुळे तिचे लाखो चाहते आहेत. ऋतुजाच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

चंद्र आहे साक्षीला मालिकेमधील तिचे पात्र संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं आहे.
ऋतुजा बागवेने नुकतंच आपलं टॉपलेस फोटोशूट केलं असून तिच्या या बोल्ड फोटोमुळे चाहत्यांची धडधड वाढली आहे.

ऋतुजा बागवे

ऋतुजाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टॉपलेस फोटो पोस्ट केल्या आहेत. ज्या अत्यंत व्हायरल होत आहेत.

साध्या-सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या ऋतुजाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

सोशल मीडियावर तिच्या या टॉपलेस फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. फोटोमध्ये ऋतुजा बेडवरती बसलेली असून तिने पांघरून घेतले आहे.

ऋतुजा बागवे

अनन्या’ या नाटकातील एका सामान्य मुलीच्या भूमिकेमुळे ऋजुताने चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. तिच्या याच नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

Watch Chandra Aahe Sakshila Season 1 Episode 18 Online | Chandra Aahe  Sakshila Clips on MX Player

ऋतुजाच्या ह्या फोटो तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंतीस येत आहेत. तिच्या ह्या बोल्ड फोटो पाहून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन हॉट अभिनेत्री आल्याची चर्चा होत आहे.

पहा ऋतुजाच्या हॉट फोटो

ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवे

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here