जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेचे साडीतील सौंदर्य, मनमोहक फोटोंनी जिंकली चाहत्यांची मने..


मराठी मनोरंजनविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे हिने प्रेक्षकांच्या स्वतःचे एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून ऋतुजा घराघरांत पोहचली.

ऋतुजा बागवे

‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजाने सर्वांचीच मनं जिंकली. या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

ऋतुजा बागवे

Advertisement -

अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नुकताच तिने साडीतील खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत.

ऋतुजा सध्या सुबोध भावेसह ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत झळकली होती.

ऋतुजा बागवे

ऋतुजा साधी तर आहेच मात्र ती प्रचंड बोल्डसुद्धा आहे. साध्या-सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या ऋतुजाचा बोल्ड अवतार सर्वांनाच खूप आवडतो.


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here